Jump to content

कोस्टा रिका क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी कोस्टा रिका क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. कोस्टा रिकाने २५ एप्रिल २०१९ रोजी पनामा विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

[संपादन]
चिन्ह अर्थ
सामना क्र. कोस्टा रिकाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

[संपादन]
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
७६७ २५ एप्रिल २०१९ पनामाचा ध्वज पनामा मेक्सिको रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन पनामाचा ध्वज पनामा २०१९ सेंट्रल अमेरिकन क्रिकेट अजिंक्यपद
७६८ २६ एप्रिल २०१९ मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको मेक्सिको रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
७७१ २७ एप्रिल २०१९ बेलीझचा ध्वज बेलीझ मेक्सिको रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन बेलीझचा ध्वज बेलीझ
२५४६ ११ एप्रिल २०२४ मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको कोस्टा रिका लॉस रेयेस क्लब, गुआसिमा कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका २०२४ सेंट्रल अमेरिकन क्रिकेट अजिंक्यपद
२५५१ १२ एप्रिल २०२४ मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको कोस्टा रिका लॉस रेयेस क्लब, गुआसिमा मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
२५५३ १२ एप्रिल २०२४ मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको कोस्टा रिका लॉस रेयेस क्लब, गुआसिमा मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
२५५८ १३ एप्रिल २०२४ मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको कोस्टा रिका लॉस रेयेस क्लब, गुआसिमा कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका
२५६४ १४ एप्रिल २०२४ मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको कोस्टा रिका लॉस रेयेस क्लब, गुआसिमा मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
३१०९ १० मार्च २०२५ Flag of the Falkland Islands फॉकलंड द्वीपसमूह कोस्टा रिका लॉस रेयेस क्लब, गुआसिमा कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका
१० ३१११ ११ मार्च २०२५ Flag of the Falkland Islands फॉकलंड द्वीपसमूह कोस्टा रिका लॉस रेयेस क्लब, गुआसिमा कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका
११ ३११२ ११ मार्च २०२५ Flag of the Falkland Islands फॉकलंड द्वीपसमूह कोस्टा रिका लॉस रेयेस क्लब, गुआसिमा कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका
१२ ३११४ १२ मार्च २०२५ Flag of the Falkland Islands फॉकलंड द्वीपसमूह कोस्टा रिका लॉस रेयेस क्लब, गुआसिमा Flag of the Falkland Islands फॉकलंड द्वीपसमूह
१३ ३११५ १२ मार्च २०२५ Flag of the Falkland Islands फॉकलंड द्वीपसमूह कोस्टा रिका लॉस रेयेस क्लब, गुआसिमा कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका
१४ ३११७ १३ मार्च २०२५ Flag of the Falkland Islands फॉकलंड द्वीपसमूह कोस्टा रिका लॉस रेयेस क्लब, गुआसिमा कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका