फिजी महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी फिजी महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. फिजीने ६ मे २०१९ रोजी सामोआ विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी[संपादन]

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
६३० ६ मे २०१९ सामो‌आचा ध्वज सामो‌आ व्हानुआतू इंडिपेंडन्स पार्क क्र.२, पोर्ट व्हिला सामो‌आचा ध्वज सामो‌आ २०१९ आयसीसी पूर्व आशिया-प्रशांत महिला पात्रता
६३६ ७ मे २०१९ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी व्हानुआतू इंडिपेंडन्स पार्क क्र.२, पोर्ट व्हिला पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
६३८ ७ मे २०१९ व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू व्हानुआतू इंडिपेंडन्स पार्क क्र.२, पोर्ट व्हिला व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
६४४ ९ मे २०१९ जपानचा ध्वज जपान व्हानुआतू इंडिपेंडन्स पार्क क्र.२, पोर्ट व्हिला जपानचा ध्वज जपान
६४९ १० मे २०१९ इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया व्हानुआतू इंडिपेंडन्स पार्क क्र.१, पोर्ट व्हिला इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
६८६ ९ जुलै २०१९ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी सामो‌आ फलेआता ओव्हल क्र.४, आपिया पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी २०१९ प्रशांत खेळ
६८९ ९ जुलै २०१९ व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू सामो‌आ फलेआता ओव्हल क्र.४, आपिया व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
६९१ १० जुलै २०१९ सामो‌आचा ध्वज सामो‌आ सामो‌आ फलेआता ओव्हल क्र.४, आपिया सामो‌आचा ध्वज सामो‌आ
६९२ ११ जुलै २०१९ व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू सामो‌आ फलेआता ओव्हल क्र.१, आपिया व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
१० ६९४ १२ जुलै २०१९ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी सामो‌आ फलेआता ओव्हल क्र.१, आपिया पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
११ ६९६ १२ जुलै २०१९ सामो‌आचा ध्वज सामो‌आ सामो‌आ फलेआता ओव्हल क्र.१, आपिया सामो‌आचा ध्वज सामो‌आ
१२ ६९८ १३ जुलै २०१९ व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू सामो‌आ फलेआता ओव्हल क्र.१, आपिया व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
१३ १२४६ ३ ऑक्टोबर २०२२ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी व्हानुआतू इंडिपेंडन्स पार्क क्र.२, पोर्ट व्हिला पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी २०२२ प्रशांत महिला ट्वेंटी२० चषक
१४ १२४७ ३ ऑक्टोबर २०२२ व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू व्हानुआतू इंडिपेंडन्स पार्क क्र.१, पोर्ट व्हिला व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
१५ १२५३ ५ ऑक्टोबर २०२२ सामो‌आचा ध्वज सामो‌आ व्हानुआतू इंडिपेंडन्स पार्क क्र.१, पोर्ट व्हिला सामो‌आचा ध्वज सामो‌आ
१६ १२५५ ५ ऑक्टोबर २०२२ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी व्हानुआतू इंडिपेंडन्स पार्क क्र.१, पोर्ट व्हिला पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१७ १२६० ६ ऑक्टोबर २०२२ व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू व्हानुआतू इंडिपेंडन्स पार्क क्र.२, पोर्ट व्हिला व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
१८ १२६२ ६ ऑक्टोबर २०२२ सामो‌आचा ध्वज सामो‌आ व्हानुआतू इंडिपेंडन्स पार्क क्र.२, पोर्ट व्हिला अनिर्णित