Jump to content

कामेरून क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी कामेरून क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. कामेरूनने ३ नोव्हेंबर २०२१ रोजी मोझांबिक विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी[संपादन]

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१३८७ ३ नोव्हेंबर २०२१ मोझांबिकचा ध्वज मोझांबिक रवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली मोझांबिकचा ध्वज मोझांबिक २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता गट ब
१३९३ ५ नोव्हेंबर २०२१ बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना रवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
१३९९ ६ नोव्हेंबर २०२१ टांझानियाचा ध्वज टांझानिया रवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली टांझानियाचा ध्वज टांझानिया
१४०१ ७ नोव्हेंबर २०२१ सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन रवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन
१७७७ १५ सप्टेंबर २०२२ मलावीचा ध्वज मलावी दक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनी मलावीचा ध्वज मलावी २०२२ आफ्रिका ट्वेंटी२० चषक
१७८० १७ सप्टेंबर २०२२ टांझानियाचा ध्वज टांझानिया दक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनी टांझानियाचा ध्वज टांझानिया
१७८४ १९ सप्टेंबर २०२२ केन्याचा ध्वज केन्या दक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनी केन्याचा ध्वज केन्या
१९३० २ डिसेंबर २०२२ सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन रवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन २०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता गट ब
१९३२ ४ डिसेंबर २०२२ मोझांबिकचा ध्वज मोझांबिक रवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
१० १९३८ ५ डिसेंबर २०२२ नायजेरियाचा ध्वज नायजेरिया रवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
११ १९४२ ६ डिसेंबर २०२२ घानाचा ध्वज घाना रवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्निक प्रादेशिक महाविद्यालय मैदान, किगाली घानाचा ध्वज घाना
१२ १९४४ ८ डिसेंबर २०२२ इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी रवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्निक प्रादेशिक महाविद्यालय मैदान, किगाली अनिर्णित
१३ १९४८ ९ डिसेंबर २०२२ गांबियाचा ध्वज गांबिया रवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्निक प्रादेशिक महाविद्यालय मैदान, किगाली गांबियाचा ध्वज गांबिया
१४ १९५० ९ डिसेंबर २०२२ टांझानियाचा ध्वज टांझानिया रवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्निक प्रादेशिक महाविद्यालय मैदान, किगाली टांझानियाचा ध्वज टांझानिया
१५ २३८१ ६ डिसेंबर २०२३ केन्याचा ध्वज केन्या दक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनी केन्याचा ध्वज केन्या २०२३ आफ्रिका ट्वेंटी२० चषक उत्तर-पश्चिम/पूर्व पात्रता
१६ २३८२ ७ डिसेंबर २०२३ मालीचा ध्वज माली दक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनी कामेरूनचा ध्वज कामेरून
१७ २३९२ १० डिसेंबर २०२३ सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन दक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनी सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन