बांगलादेश महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी बांगलादेश महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बांगलादेशने २८ ऑगस्ट २०१२ रोजी आयर्लंड विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
सामना क्र. बांगलादेशने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी[संपादन]

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१५२ २८ ऑगस्ट २०१२ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड आयर्लंडचे प्रजासत्ताक कॅसल ॲव्हेन्यू, डब्लिन बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २०१२ आयर्लंड महिला ट्वेंटी२० तिरंगी मालिका
१५४ २९ ऑगस्ट २०१२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान आयर्लंडचे प्रजासत्ताक कॅसल ॲव्हेन्यू, डब्लिन पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१६० ११ सप्टेंबर २०१२ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१६१ १२ सप्टेंबर २०१२ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१६३ १४ सप्टेंबर २०१२ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१८३ २८ ऑक्टोबर २०१२ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका चीन गुआंगोंगँग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, क्वांगचौ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २०१२ महिला ट्वेंटी२० आशिया चषक
१८५ ३० ऑक्टोबर २०१२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान चीन गुआंगोंगँग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, क्वांगचौ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१९७ २ एप्रिल २०१३ भारतचा ध्वज भारत भारत रिलायन्स स्टेडियम, बडोदा भारतचा ध्वज भारत
१९८ ४ एप्रिल २०१३ भारतचा ध्वज भारत भारत रिलायन्स स्टेडियम, बडोदा भारतचा ध्वज भारत
१० १९९ ५ एप्रिल २०१३ भारतचा ध्वज भारत भारत रिलायन्स स्टेडियम, बडोदा भारतचा ध्वज भारत
११ २११ १२ सप्टेंबर २०१३ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१२ २१२ १४ सप्टेंबर २०१३ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१३ २१३ १५ सप्टेंबर २०१३ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१४ २४१ ८ मार्च २०१४ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बांगलादेश शेख कमल स्टेडियम, कॉक्स बाझार पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१५ २४३ ९ मार्च २०१४ भारतचा ध्वज भारत बांगलादेश शेख कमल स्टेडियम, कॉक्स बाझार भारतचा ध्वज भारत
१६ २४४ ११ मार्च २०१४ भारतचा ध्वज भारत बांगलादेश शेख कमल स्टेडियम, कॉक्स बाझार भारतचा ध्वज भारत
१७ २४५ १३ मार्च २०१४ भारतचा ध्वज भारत बांगलादेश शेख कमल स्टेडियम, कॉक्स बाझार भारतचा ध्वज भारत
१८ २४६ १५ मार्च २०१४ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बांगलादेश शेख कमल स्टेडियम, कॉक्स बाझार पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१९ २५३ २६ मार्च २०१४ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २०१४ आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२०
२० २५७ २८ मार्च २०१४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२१ २६१ ३० मार्च २०१४ भारतचा ध्वज भारत बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट भारतचा ध्वज भारत
२२ २६५ १ एप्रिल २०१४ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२३ २७१ ३ एप्रिल २०१४ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२४ ३१६ ३० सप्टेंबर २०१५ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तान साऊथएंड क्लब क्रिकेट स्टेडियम, कराची पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२५ ३१७ १ ऑक्टोबर २०१५ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तान साऊथएंड क्लब क्रिकेट स्टेडियम, कराची पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२६ ३२४ ५ डिसेंबर २०१५ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड थायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड २०१५ आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२० पात्रता
२७ ३४० १५ मार्च २०१६ भारतचा ध्वज भारत भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर भारतचा ध्वज भारत २०१६ आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२०
२८ ३४३ १७ मार्च २०१६ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२९ ३४७ २० मार्च २०१६ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारत एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
३० ३५४ २४ मार्च २०१६ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान भारत फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३१ ३६८ ५ सप्टेंबर २०१६ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड उत्तर आयर्लंड ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
३२ ३७४ २६ नोव्हेंबर २०१६ भारतचा ध्वज भारत थायलंड आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक भारतचा ध्वज भारत २०१६ महिला ट्वेंटी२० आशिया चषक
३३ ३७७ ३० नोव्हेंबर २०१६ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान थायलंड आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३४ ३७९ ३ डिसेंबर २०१६ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका थायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
३५ ४१३ १७ मे २०१८ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका डायमंड ओव्हल, किंबर्ले दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
३६ ४१४ १९ मे २०१८ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
३७ ४१५ २० मे २०१८ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
३८ ४१७ ३ जून २०१८ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका मलेशिया रॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूर श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २०१८ महिला ट्वेंटी२० आशिया चषक
३९ ४१९ ४ जून २०१८ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
४० ४२४ ६ जून २०१८ भारतचा ध्वज भारत मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
४१ ४२६ ७ जून २०१८ थायलंडचा ध्वज थायलंड मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
४२ ४३१ ९ जून २०१८ मलेशियाचा ध्वज मलेशिया मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
४३ ४३२ १० जून २०१८ भारतचा ध्वज भारत मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
४४ ४३८ २८ जून २०१८ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड आयर्लंडचे प्रजासत्ताक क्लेरमाँट ओव्हल, डब्लिन बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
४५ ४४० २९ जून २०१८ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड आयर्लंडचे प्रजासत्ताक मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
४६ ४४१ १ जुलै २०१८ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड आयर्लंडचे प्रजासत्ताक सिडनी परेड, डब्लिन आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
४७ ४४६ ७ जुलै २०१८ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी नेदरलँड्स व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲम्स्टलवीन बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २०१८ आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२० पात्रता
४८ ४४९ ८ जुलै २०१८ Flag of the Netherlands नेदरलँड्स नेदरलँड्स स्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड, उट्रेख्त बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
४९ ४५३ १० जुलै २०१८ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती नेदरलँड्स स्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड, उट्रेख्त बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
५० ४५७ १२ जुलै २०१८ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड नेदरलँड्स व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲम्स्टलवीन बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
५१ ४६२ ७ जुलै २०१८ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड नेदरलँड्स स्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड, उट्रेख्त बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
५२ ५०३ ३ ऑक्टोबर २०१८ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बांगलादेश शेख कमल स्टेडियम, कॉक्स बाझार पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
५३ ५०५ ५ ऑक्टोबर २०१८ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बांगलादेश शेख कमल स्टेडियम, कॉक्स बाझार पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
५४ ५०७ ६ ऑक्टोबर २०१८ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बांगलादेश शेख कमल स्टेडियम, कॉक्स बाझार पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
५५ ५१७ ९ नोव्हेंबर २०१८ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज प्रोव्हिडन्स मैदान, गयाना वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २०१८ आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२०
५६ ५२० १२ नोव्हेंबर २०१८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी क्रिकेट मैदान, ग्रॉस इसलेट इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
५७ ५२४ १४ नोव्हेंबर २०१८ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी क्रिकेट मैदान, ग्रॉस इसलेट श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
५८ ५३३ १८ नोव्हेंबर २०१८ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी क्रिकेट मैदान, ग्रॉस इसलेट दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
५९ ७२७ २१ ऑगस्ट २०१९ थायलंडचा ध्वज थायलंड नेदरलँड्स स्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड, उट्रेख्त बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
६० ७२८ २३ ऑगस्ट २०१९ Flag of the Netherlands नेदरलँड्स नेदरलँड्स स्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड, उट्रेख्त बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
६१ ७२९ २६ ऑगस्ट २०१९ थायलंडचा ध्वज थायलंड नेदरलँड्स स्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड, उट्रेख्त बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
६२ ७३९ १ सप्टेंबर २०१९ Flag of the United States अमेरिका स्कॉटलंड लोचलॅंड्स, आर्बोथ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २०१९ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता
६३ ७४० २ सप्टेंबर २०१९ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी स्कॉटलंड फोर्टहिल मैदान, डंडी बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
६४ ७४३ ३ सप्टेंबर २०१९ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड स्कॉटलंड फोर्टहिल मैदान, डंडी बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
६५ ७४७ ५ सप्टेंबर २०१९ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड स्कॉटलंड फोर्टहिल मैदान, डंडी बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
६६ ७५६ ७ सप्टेंबर २०१९ थायलंडचा ध्वज थायलंड स्कॉटलंड फोर्टहिल मैदान, डंडी बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
६७ ७८७ २६ ऑक्टोबर २०१९ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तान गद्दाफी स्टेडियम, लाहोर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
६८ ७८८ २८ ऑक्टोबर २०१९ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तान गद्दाफी स्टेडियम, लाहोर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
६९ ७८९ ३० ऑक्टोबर २०१९ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तान गद्दाफी स्टेडियम, लाहोर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
७० ८०६ ४ डिसेंबर २०१९ नेपाळचा ध्वज नेपाळ नेपाळ पोखारा स्टेडियम, पोखारा बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २०१९ दक्षिण आशियाई खेळ
७१ ८०७ ५ डिसेंबर २०१९ Flag of the Maldives मालदीव नेपाळ पोखारा स्टेडियम, पोखारा बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
७२ ८५१ २४ फेब्रुवारी २०२० भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलिया वाका मैदान, पर्थ भारतचा ध्वज भारत २०२० आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
७३ ८५५ २७ फेब्रुवारी २०२० ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेरा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
७४ ८५८ २९ फेब्रुवारी २०२० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया जंक्शन ओव्हल, मेलबर्न न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
७५ ८६२ २ मार्च २०२० श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ऑस्ट्रेलिया जंक्शन ओव्हल, मेलबर्न श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
७६ १०१४ १८ जानेवारी २०२२ मलेशियाचा ध्वज मलेशिया मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २०२२ राष्ट्रकुल खेळ क्रिकेट पात्रता
७७ १०१६ १९ जानेवारी २०२२ केन्याचा ध्वज केन्या मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
७८ १०२३ २३ जानेवारी २०२२ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
७९ १०२५ २४ जानेवारी २०२२ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
८० १२२० १८ सप्टेंबर २०२२ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २०२२ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता
८१ १२२४ १९ सप्टेंबर २०२२ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
८२ १२२६ २१ सप्टेंबर २०२२ Flag of the United States अमेरिका संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
८३ १२३२ २३ सप्टेंबर २०२२ थायलंडचा ध्वज थायलंड संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
८४ १२३६ २५ सप्टेंबर २०२२ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
८५ १२३९ १ ऑक्टोबर २०२२ थायलंडचा ध्वज थायलंड बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम क्र.२, सिलहट बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २०२२ महिला ट्वेंटी२० आशिया चषक
८६ १२४९ ३ ऑक्टोबर २०२२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम क्र.२, सिलहट पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
८७ १२६४ ६ ऑक्टोबर २०२२ मलेशियाचा ध्वज मलेशिया बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
८८ १२६९ ८ ऑक्टोबर २०२२ भारतचा ध्वज भारत बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट भारतचा ध्वज भारत
८९ १२७२ १० ऑक्टोबर २०२२ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
९० १३०८ २ डिसेंबर २०२२ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
९१ १३०८ ४ डिसेंबर २०२२ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड युनिव्हर्सिटी ओव्हल, ड्युनेडिन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
९२ १३०८ ७ डिसेंबर २०२२ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड जॉन डेव्हिस ओव्हल, ऑकलंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
९३ १३६० १२ फेब्रुवारी २०२३ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका दक्षिण आफ्रिका न्यूलँड्स क्रिकेट मैदान, केपटाउन श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २०२३ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
९४ १३६३ १४ फेब्रुवारी २०२३ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
९५ १३६७ १७ फेब्रुवारी २०२३ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड दक्षिण आफ्रिका न्यूलँड्स क्रिकेट मैदान, केपटाउन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
९६ १३७५ २१ फेब्रुवारी २०२३ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका न्यूलँड्स क्रिकेट मैदान, केपटाउन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
९७ १४३७ ९ मे २०२३ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका सिंहलीझ क्रीडा क्लब क्रिकेट मैदान, कोलंबो बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
९८ १४३९ ११ मे २०२३ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका सिंहलीझ क्रीडा क्लब क्रिकेट मैदान, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
९९ १४४१ १२ मे २०२३ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका सिंहलीझ क्रीडा क्लब क्रिकेट मैदान, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१०० १५१० ९ जुलै २०२३ भारतचा ध्वज भारत बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका भारतचा ध्वज भारत
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१०१ १५१३ ११ जुलै २०२३ भारतचा ध्वज भारत बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका भारतचा ध्वज भारत
१०२ १५१७ १३ जुलै २०२३ भारतचा ध्वज भारत बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१०३ १६६८ २४ सप्टेंबर २०२३ भारतचा ध्वज भारत चीन झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौ भारतचा ध्वज भारत २०२२ आशियाई खेळ
१०४ १६७० २५ सप्टेंबर २०२३ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान चीन झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१०५ १६८९ २५ ऑक्टोबर २०२३ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बांगलादेश झहूर अहमद चौधरी मैदान, चितगांव बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१०६ १६९० २७ ऑक्टोबर २०२३ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बांगलादेश झहूर अहमद चौधरी मैदान, चितगांव बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१०७ १६९१ २९ ऑक्टोबर २०२३ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बांगलादेश झहूर अहमद चौधरी मैदान, चितगांव पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१०८ १७०१ ३ डिसेंबर २०२३ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनी बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१०९ १७०४ ६ डिसेंबर २०२३ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका डायमंड ओव्हल, किंबर्ले अनिर्णित
११० १७०५ ८ डिसेंबर २०२३ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका डायमंड ओव्हल, किंबर्ले दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका