गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोल्ड कोस्ट
Gold Coast
ऑस्ट्रेलियामधील शहर

Gold Coast skyline 2012.jpg

गोल्ड कोस्ट is located in ऑस्ट्रेलिया
गोल्ड कोस्ट
गोल्ड कोस्ट
गोल्ड कोस्टचे ऑस्ट्रेलियामधील स्थान

गुणक: 28°1′S 153°24′E / 28.017°S 153.400°E / -28.017; 153.400

देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
राज्य क्वीन्सलंड
स्थापना वर्ष इ.स. १८२४
क्षेत्रफळ ४१४.३ चौ. किमी (१६०.० चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ५,९१,४७३
  - घनता ९७२ /चौ. किमी (२,५२० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+१०:००


गोल्ड कोस्ट (इंग्लिश: Gold Coast) हे ऑस्ट्रेलिया देशाच्या क्वीन्सलंड ह्या राज्यामधील एक मोठे शहर आहे. हे शहर ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर ब्रिस्बेनच्या ९४ किमी दक्षिणेस वसले आहे. सुमारे ५.९ लाख लोकसंख्येचे गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलियामधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

इ.स. १८७५ साली वसवले गेलेले गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलियामधील सर्वात मोठ्या पर्यटन केंद्रांपैकी एक आहे. २०१८ राष्ट्रकुल खेळ स्पर्धा येथे भरवल्या जातील.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: