गांबिया महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी गांबिया महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. गांबियाने २९ मार्च २०२२ रोजी नायजेरिया विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
सामना क्र. ऑस्ट्रियाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी[संपादन]

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१०४४ २९ मार्च २०२२ नायजेरियाचा ध्वज नायजेरिया नायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोस नायजेरियाचा ध्वज नायजेरिया २०२१-२२ नायजेरिया महिला निमंत्रण ट्वेंटी२० चषक
१०४७ ३० मार्च २०२२ घानाचा ध्वज घाना नायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोस घानाचा ध्वज घाना
१०४९ १ एप्रिल २०२२ रवांडाचा ध्वज रवांडा नायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोस रवांडाचा ध्वज रवांडा
१०५० २ एप्रिल २०२२ सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन नायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोस सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन