डी.वाय. पाटील स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डी वाय पाटील स्टेडियम हे डी वाय पाटील विद्यानगरीतील क्रिकेट स्टेडियम आहे. हे नवी मुंबईला नेरुळला स्थित आहे.

जगातील उत्तम दहा क्रिकेट स्टेडियम पैकी एक म्हणून या स्टेडीयमची गणना करण्यात येते.

डॉ. डी.वाय. पाटील क्रीडा अकॅडेमी
मैदान माहिती
स्थान नेरुळ, नवी मुंबई
स्थापना २००७
आसनक्षमता ६०,०००
मालक डॉ.डी.वाय. पाटील क्रीडा अकॅडेमी
प्रचालक डॉ.डी.वाय. पाटील क्रीडा अकॅडेमी
यजमान मुंबई इंडियन्स, मुंबई

शेवटचा बदल मे २१ इ.स. २००८
स्रोत: [] (इंग्लिश मजकूर)