चेक प्रजासत्ताक क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी चेक प्रजासत्ताक क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. चेक प्रजासत्ताकने ३० ऑगस्ट २०१९ रोजी ऑस्ट्रिया विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.


सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
सामना क्र. ऑस्ट्रियाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी[संपादन]

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
८७० ३० ऑगस्ट २०१९ ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया रोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया २०१९ रोमानिया ट्वेंटी२० चषक
८७२ ३० ऑगस्ट २०१९ तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान रोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
८७४ ३१ ऑगस्ट २०१९ रोमेनियाचा ध्वज रोमेनिया रोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
८७६ १ सप्टेंबर २०१९ लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग रोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
८७७ १ सप्टेंबर २०१९ ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया रोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
९३४ १८ ऑक्टोबर २०१९ माल्टाचा ध्वज माल्टा माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक २०१९ व्हॅलेटा चषक
९४५ २० ऑक्टोबर २०१९ माल्टाचा ध्वज माल्टा माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
१०८६ २८ ऑगस्ट २०२० लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग लक्झेंबर्ग पियरे वर्नर क्रिकेट मैदान, वॉल्फरडांगे लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग २०२० लक्झेंबर्ग ट्वेंटी२० चषक
१०८८ २९ ऑगस्ट २०२० लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग लक्झेंबर्ग पियरे वर्नर क्रिकेट मैदान, वॉल्फरडांगे Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
१० १०८६ २९ ऑगस्ट २०२० बेल्जियमचा ध्वज बेल्जियम लक्झेंबर्ग पियरे वर्नर क्रिकेट मैदान, वॉल्फरडांगे बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
११ १०९१ ३० ऑगस्ट २०२० बेल्जियमचा ध्वज बेल्जियम लक्झेंबर्ग पियरे वर्नर क्रिकेट मैदान, वॉल्फरडांगे बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
१२ ११५९ २१ मे २०२१ लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग चेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक २०२१ मध्य युरोप चषक
१३ ११६१ २२ मे २०२१ ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया चेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
१४ ११६२ २२ मे २०२१ लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग चेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग
१५ ११६४ २३ मे २०२१ ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया चेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
१६ १२४६ २ सप्टेंबर २०२१ हंगेरीचा ध्वज हंगेरी रोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी हंगेरीचा ध्वज हंगेरी २०२१ ट्वेंटी२० काँटिनेंटल चषक
१७ १२४९ ३ सप्टेंबर २०२१ रोमेनियाचा ध्वज रोमेनिया रोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
१८ १२५३ ४ सप्टेंबर २०२१ बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया रोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
१९ १५२६ ११ मे २०२२ जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक २०२२ व्हॅलेटा चषक
२० १५२८ १२ मे २०२२ माल्टाचा ध्वज माल्टा माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा माल्टाचा ध्वज माल्टा
२१ १५२९ १२ मे २०२२ बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
२२ १५३२ १३ मे २०२२ रोमेनियाचा ध्वज रोमेनिया माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
२३ १५३४ १४ मे २०२२ हंगेरीचा ध्वज हंगेरी माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
२४ १५३८ १५ मे २०२२ हंगेरीचा ध्वज हंगेरी माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
२५ १६२० ८ जुलै २०२२ लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग चेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक २०२२ मध्य युरोप चषक
२६ १६२४ ९ जुलै २०२२ ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया चेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
२७ १६२९ १० जुलै २०२२ लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग चेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
२८ १६३० १० जुलै २०२२ ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया चेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
२९ १६८३ २४ जुलै २०२२ फ्रान्सचा ध्वज फ्रान्स फिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा फ्रान्सचा ध्वज फ्रान्स २०२४ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'ब' पात्रता
३० १६८५ २५ जुलै २०२२ नॉर्वेचा ध्वज नॉर्वे फिनलंड टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटा नॉर्वेचा ध्वज नॉर्वे
३१ १६९६ २८ जुलै २०२२ एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया फिनलंड टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटा Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
३२ १७०५ ३० जुलै २०२२ स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड फिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
३३ १७११ ३१ जुलै २०२२ बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया फिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
३४ २०८९ १० जून २०२३ हंगेरीचा ध्वज हंगेरी चेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक २०२३ मध्य युरोप चषक
३५ २०९२ ११ जून २०२३ हंगेरीचा ध्वज हंगेरी चेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग बरोबरीत
३६ २०९५ ११ जून २०२३ हंगेरीचा ध्वज हंगेरी चेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक