हाँग काँग महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी हाँग काँग महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. हाँग काँगने १२ जानेवारी २०१९ रोजी इंडोनेशिया विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी[संपादन]

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
५४३ १२ जानेवारी २०१९ इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया थायलंड आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया २०१८-१९ थायलंड महिला ट्वेंटी२० स्मॅश
५४७ १३ जानेवारी २०१९ भूतानचा ध्वज भूतान थायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
५५० १४ जानेवारी २०१९ थायलंडचा ध्वज थायलंड थायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक थायलंडचा ध्वज थायलंड
५५६ १६ जानेवारी २०१९ म्यानमारचा ध्वज म्यानमार थायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
५६१ १९ जानेवारी २०१९ म्यानमारचा ध्वज म्यानमार थायलंड आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
५८० १८ फेब्रुवारी २०१९ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती थायलंड आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती २०१९ आयसीसी आशिया महिला पात्रता
५८२ १९ फेब्रुवारी २०१९ Flag of the People's Republic of China चीन थायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक Flag of the People's Republic of China चीन
५८८ २२ फेब्रुवारी २०१९ थायलंडचा ध्वज थायलंड थायलंड आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक थायलंडचा ध्वज थायलंड
५९२ २४ फेब्रुवारी २०१९ नेपाळचा ध्वज नेपाळ थायलंड आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक नेपाळचा ध्वज नेपाळ
१० ५९५ २५ फेब्रुवारी २०१९ कुवेतचा ध्वज कुवेत थायलंड आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
११ ५९६ २७ फेब्रुवारी २०१९ मलेशियाचा ध्वज मलेशिया थायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१२ ७६२ १९ सप्टेंबर २०१९ Flag of the People's Republic of China चीन दक्षिण कोरिया येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन हाँग काँगचा ध्वज हाँग काँग २०१९ महिला ट्वेंटी२० पूर्व आशिया चषक
१३ ७६३ २० सप्टेंबर २०१९ जपानचा ध्वज जपान दक्षिण कोरिया येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन जपानचा ध्वज जपान
१४ ७६५ २१ सप्टेंबर २०१९ दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१५ ७६७ २२ सप्टेंबर २०१९ Flag of the People's Republic of China चीन दक्षिण कोरिया येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन Flag of the People's Republic of China चीन
१६ १००० २२ नोव्हेंबर २०२१ नेपाळचा ध्वज नेपाळ संयुक्त अरब अमिराती आयसीसी अकादमी मैदान क्र.२, दुबई हाँग काँगचा ध्वज हाँग काँग २०२१ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया पात्रता
१७ १००२ २३ नोव्हेंबर २०२१ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती आयसीसी अकादमी मैदान, दुबई संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१८ १००५ २५ नोव्हेंबर २०२१ मलेशियाचा ध्वज मलेशिया संयुक्त अरब अमिराती आयसीसी अकादमी मैदान क्र.२, दुबई हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१९ १००९ २६ नोव्हेंबर २०२१ भूतानचा ध्वज भूतान संयुक्त अरब अमिराती आयसीसी अकादमी मैदान, दुबई हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
२० १०१३ २८ नोव्हेंबर २०२१ कुवेतचा ध्वज कुवेत संयुक्त अरब अमिराती आयसीसी अकादमी मैदान, दुबई हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
२१ १०६४ २७ एप्रिल २०२२ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती मलेक क्रिकेट मैदान, अजमान संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
२२ १०६५ २८ एप्रिल २०२२ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती मलेक क्रिकेट मैदान, अजमान संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
२३ १०६६ २९ एप्रिल २०२२ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती मलेक क्रिकेट मैदान, अजमान संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
२४ १०६७ ३० एप्रिल २०२२ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती मलेक क्रिकेट मैदान, अजमान संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
२५ ११२७ १८ जून २०२२ भूतानचा ध्वज भूतान मलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी हाँग काँगचा ध्वज हाँग काँग २०२२ एसीसी महिला ट्वेंटी२० अजिंक्यपद स्पर्धा
२६ ११३३ १९ जून २०२२ बहरैनचा ध्वज बहरैन मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
२७ ११४० २१ जून २०२२ नेपाळचा ध्वज नेपाळ मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
२८ ११४१ २२ जून २०२२ कुवेतचा ध्वज कुवेत मलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
२९ ११४७ २४ जून २०२२ मलेशियाचा ध्वज मलेशिया मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर मलेशियाचा ध्वज मलेशिया
३० १२८२ २७ ऑक्टोबर २०२२ जपानचा ध्वज जपान जपान कैझुका क्रिकेट मैदान, कैझुका हाँग काँगचा ध्वज हाँग काँग २०२२ महिला ट्वेंटी२० पूर्व आशिया चषक
३१ १२८३ २८ ऑक्टोबर २०२२ जपानचा ध्वज जपान जपान कैझुका क्रिकेट मैदान, कैझुका हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
३२ १२८४ २९ ऑक्टोबर २०२२ जपानचा ध्वज जपान जपान कैझुका क्रिकेट मैदान, कैझुका हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
३३ १२८५ ३० ऑक्टोबर २०२२ जपानचा ध्वज जपान जपान कैझुका क्रिकेट मैदान, कैझुका हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
३४ १४१२ २५ एप्रिल २०२३ नामिबियाचा ध्वज नामिबिया नामिबिया युनायटेड मैदान, विन्डहोक नामिबियाचा ध्वज नामिबिया २०२३ नामिबिया महिला चौरंगी मालिका
३५ १४१३ २६ एप्रिल २०२३ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती नामिबिया युनायटेड मैदान, विन्डहोक हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
३६ १४१५ २७ एप्रिल २०२३ युगांडाचा ध्वज युगांडा नामिबिया युनायटेड मैदान, विन्डहोक युगांडाचा ध्वज युगांडा
३७ १४१८ २८ एप्रिल २०२३ नामिबियाचा ध्वज नामिबिया नामिबिया युनायटेड मैदान, विन्डहोक नामिबियाचा ध्वज नामिबिया
३८ १४२२ ३० एप्रिल २०२३ युगांडाचा ध्वज युगांडा नामिबिया युनायटेड मैदान, विन्डहोक हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
३९ १४२६ १ मे २०२३ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती नामिबिया युनायटेड मैदान, विन्डहोक संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
४० १४४५ २५ मे २०२३ Flag of the People's Republic of China चीन चीन झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, क्वांगचौ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग २०२३ महिला ट्वेंटी२० पूर्व आशिया चषक
४१ १४४६ २५ मे २०२३ जपानचा ध्वज जपान चीन झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, क्वांगचौ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
४२ १४४८ २६ मे २०२३ Flag of the People's Republic of China चीन चीन झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, क्वांगचौ Flag of the People's Republic of China चीन
४३ १४४९ २७ मे २०२३ जपानचा ध्वज जपान चीन झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, क्वांगचौ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
४४ १४५१ २८ मे २०२३ Flag of the People's Republic of China चीन चीन झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, क्वांगचौ बरोबरीत
४५ १५३६ २२ ऑगस्ट २०२३ नेपाळचा ध्वज नेपाळ मलेशिया बायुमास ओव्हल, पंडारमन नेपाळचा ध्वज नेपाळ २०२३ मलेशिया महिला चौरंगी मालिका
४६ १५३७ २३ ऑगस्ट २०२३ मलेशियाचा ध्वज मलेशिया मलेशिया बायुमास ओव्हल, पंडारमन हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
४७ १५४२ २५ ऑगस्ट २०२३ कुवेतचा ध्वज कुवेत मलेशिया बायुमास ओव्हल, पंडारमन हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
४८ १५४८ २६ ऑगस्ट २०२३ नेपाळचा ध्वज नेपाळ मलेशिया बायुमास ओव्हल, पंडारमन नेपाळचा ध्वज नेपाळ
४९ १५६५ ३१ ऑगस्ट २०२३ म्यानमारचा ध्वज म्यानमार मलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी हाँग काँगचा ध्वज हाँग काँग २०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया पात्रता
५० १५६९ १ सप्टेंबर २०२३ Flag of the People's Republic of China चीन मलेशिया सेलंगोर टर्फ क्लब, सेलंगोर हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
५१ १५८६ ३ सप्टेंबर २०२३ कुवेतचा ध्वज कुवेत मलेशिया बायुमास ओव्हल, पंडारमन हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
५२ १६१८ ६ सप्टेंबर २०२३ थायलंडचा ध्वज थायलंड मलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी थायलंडचा ध्वज थायलंड
५३ १६३८ ८ सप्टेंबर २०२३ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती मलेशिया बायुमास ओव्हल, पंडारमन संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती