Jump to content

किन्रर अकादमी ओव्हल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(किन्रर अकॅडेमी ओव्हल या पानावरून पुनर्निर्देशित)

किन्रर अकादमी ओव्हल मलेशियाच्या सलांगोर भागातील बंदर किन्रार येथे असलेले क्रिकेटचे मैदान आहे. क्वालालंपूर जवळ असलेले हे मैदान २००३ मध्ये बांधले गेले होते. २०१४ पर्यंत येथे ९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले होते.