भारतीय महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

खालील यादी भारतीय महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. भारताने ५ ऑगस्ट २००६ रोजी इंग्लंडविरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
सामना क्र. भारताने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

भारताने देशानुसार खेळलेल्या प्रथम महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याची तारीख[संपादन]

भारताने मैदानानुसार खेळलेल्या महिला ट्वेंटी२० सामन्यांची संख्या[संपादन]

यादी[संपादन]

सामना क्र. म.आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
५ ऑगस्ट २००६ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड काउंटी मैदान, डर्बी भारतचा ध्वज भारत
२० २८ ऑक्टोबर २००८ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया हर्स्टव्हिल ओव्हल, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२९ ११ जून २००९ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड काउंटी मैदान, टाँटन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २००९ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
३३ १३ जून २००९ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इंग्लंड काउंटी मैदान, टाँटन भारतचा ध्वज भारत
३७ १५ जून २००९ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका इंग्लंड काउंटी मैदान, टाँटन भारतचा ध्वज भारत
४० १८ जून २००९ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंड ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
५६ ४ मार्च २०१० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत बांद्रा-कुर्ला संकुल मैदान, बांद्रा इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
५७ ६ मार्च २०१० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत बांद्रा-कुर्ला संकुल मैदान, बांद्रा भारतचा ध्वज भारत
५८ ८ मार्च २०१० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत बांद्रा-कुर्ला संकुल मैदान, बांद्रा इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१० ६५ ६ मे २०१० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड वेस्ट इंडीज वॉर्नर पार्क, बासेतेर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २०१० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
११ ६८ ८ मे २०१० पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वेस्ट इंडीज वॉर्नर पार्क, बासेतेर भारतचा ध्वज भारत
१२ ७३ १० मे २०१० श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वेस्ट इंडीज वॉर्नर पार्क, बासेतेर भारतचा ध्वज भारत
१३ ७४ १३ मे २०१० ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी मैदान, सेंट लुसिया ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११ ९८ २२ जानेवारी २०११ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारत सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद भारतचा ध्वज भारत
१२ ९९ २३ जानेवारी २०११ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारत सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१३ १०० २४ जानेवारी २०११ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारत सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद भारतचा ध्वज भारत
१४ १०७ २३ जून २०११ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंड टोबी होव क्रिकेट मैदान, बिलिएरके ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २०११ इंग्लंड महिला ट्वेंटी२० चौरंगी मालिका
१५ ११० २५ जून २०११ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंड काउंती मैदान, ब्रिस्टल न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१६ ११२ २६ जून २०११ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड काउंटी मैदान, टाँटन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१७ ११३ २७ जून २०११ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंड ऑफिसर्स क्लब सर्व्हिस मैदान, अल्डरशॉट न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१८ १३१ १८ फेब्रुवारी २०१२ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साउंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१९ १३३ १९ फेब्रुवारी २०१२ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साउंड भारतचा ध्वज भारत
२० १३५ २२ फेब्रुवारी २०१२ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज विंडसर पार्क, डॉमिनिका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२१ १३६ २३ फेब्रुवारी २०१२ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज विंडसर पार्क, डॉमिनिका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२२ १३८ २७ फेब्रुवारी २०१२ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज वॉर्नर पार्क, बासेतेर भारतचा ध्वज भारत
२३ १३९ १८ मार्च २०१२ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारत वाय.एस. राजशेखर रेड्डी स्टेडियम, विशाखापट्टणम ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२४ १४० १९ मार्च २०१२ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारत वाय.एस. राजशेखर रेड्डी स्टेडियम, विशाखापट्टणम ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२५ १४१ २१ मार्च २०१२ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारत वाय.एस. राजशेखर रेड्डी स्टेडियम, विशाखापट्टणम ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२६ १४२ २२ मार्च २०१२ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारत वाय.एस. राजशेखर रेड्डी स्टेडियम, विशाखापट्टणम ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२७ १४३ २३ मार्च २०१२ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारत वाय.एस. राजशेखर रेड्डी स्टेडियम, विशाखापट्टणम भारतचा ध्वज भारत
२८ १५० २६ जून २०१२ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड सेंट लॉरेन्स मैदान, कॅंटरबरी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२९ १५० २६ जून २०१२ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड काउंटी मैदान, चेम्सफोर्ड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
३० १६९ २७ सप्टेंबर २०१२ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया श्रीलंका गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २०१२ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
३१ १७३ २९ सप्टेंबर २०१२ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड श्रीलंका गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
३२ १७६ १ ऑक्टोबर २०१२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान श्रीलंका गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३३ १७८ ३ ऑक्टोबर २०१२ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत
३४ १८४ २८ ऑक्टोबर २०१२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान चीन गुआंगोंगँग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, क्वांगचौ भारतचा ध्वज भारत २०१२ महिला ट्वेंटी२० आशिया चषक
३५ १८६ ३१ ऑक्टोबर २०१२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान चीन गुआंगोंगँग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, क्वांगचौ भारतचा ध्वज भारत
३६ १९७ २ एप्रिल २०१३ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश भारत रिलायन्स स्टेडियम, बडोदा भारतचा ध्वज भारत
३७ १९८ ४ एप्रिल २०१३ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश भारत रिलायन्स स्टेडियम, बडोदा भारतचा ध्वज भारत
३८ १९९ ५ एप्रिल २०१३ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश भारत रिलायन्स स्टेडियम, बडोदा भारतचा ध्वज भारत
३९ २३१ २५ जानेवारी २०१४ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारत डॉ. पी.व्ही.जी. राजू क्रीडा संकुल मैदान, विजयनगरम श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
४० २३२ २६ जानेवारी २०१४ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारत डॉ. पी.व्ही.जी. राजू क्रीडा संकुल मैदान, विजयनगरम भारतचा ध्वज भारत
४१ २३३ २८ जानेवारी २०१४ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारत वाय.एस. राजशेखर रेड्डी स्टेडियम, विशाखापट्टणम श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
४२ २४३ ९ मार्च २०१४ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश शेख कमल स्टेडियम, कॉक्स बाझार भारतचा ध्वज भारत
४३ २४४ ११ मार्च २०१४ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश शेख कमल स्टेडियम, कॉक्स बाझार भारतचा ध्वज भारत
४४ २४५ १३ मार्च २०१४ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश शेख कमल स्टेडियम, कॉक्स बाझार भारतचा ध्वज भारत
४५ २५० २४ मार्च २०१४ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २०१४ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
४६ २५४ २६ मार्च २०१४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
४७ २६१ ३० मार्च २०१४ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट भारतचा ध्वज भारत
४८ २६६ १ एप्रिल २०१४ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट भारतचा ध्वज भारत
४९ २६८ २ एप्रिल २०१४ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट भारतचा ध्वज भारत
५० २९४ ३० नोव्हेंबर २०१४ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर भारतचा ध्वज भारत
५१ ३०७ ११ जुलै २०१५ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
५२ ३०८ १३ जुलै २०१५ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
५३ ३०९ १५ जुलै २०१५ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर भारतचा ध्वज भारत
५४ ३२५ २६ जानेवारी २०१६ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेड भारतचा ध्वज भारत
५५ ३२६ २९ जानेवारी २०१६ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न भारतचा ध्वज भारत
५६ ३२७ ३१ जानेवारी २०१६ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
५७ ३३१ २२ फेब्रुवारी २०१६ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारत जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल, रांची भारतचा ध्वज भारत
५८ ३३२ २४ फेब्रुवारी २०१६ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारत जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल, रांची भारतचा ध्वज भारत
५९ ३३३ २६ फेब्रुवारी २०१६ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारत जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल, रांची भारतचा ध्वज भारत
५२ ३४० १५ मार्च २०१६ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर भारतचा ध्वज भारत २०१६ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
५३ ३४६ १९ मार्च २०१६ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान भारत फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
५४ ३५० २२ मार्च २०१६ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धरमशाळा इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
५५ ३५७ २७ मार्च २०१६ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारत पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
५६ ३७० १८ नोव्हेंबर २०१६ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारत एसीए-केडीसीए क्रिकेट मैदान, विजयवाडा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
५७ ३७१ २० नोव्हेंबर २०१६ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारत एसीए-केडीसीए क्रिकेट मैदान, विजयवाडा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
५८ ३७३ २२ नोव्हेंबर २०१६ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारत एसीए-केडीसीए क्रिकेट मैदान, विजयवाडा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
५९ ३७४ २६ नोव्हेंबर २०१६ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश थायलंड आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक भारतचा ध्वज भारत २०१६ महिला ट्वेंटी२० आशिया चषक
६० ३७६ २९ नोव्हेंबर २०१६ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान थायलंड आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक भारतचा ध्वज भारत
६१ ३७८ १ डिसेंबर २०१६ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका थायलंड आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक भारतचा ध्वज भारत
६२ ३८० ४ डिसेंबर २०१६ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान थायलंड आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक भारतचा ध्वज भारत
६३ ३९४ १३ फेब्रुवारी २०१८ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम भारतचा ध्वज भारत
६४ ३९५ १६ फेब्रुवारी २०१८ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका बफेलो पार्क, ईस्ट लंडन भारतचा ध्वज भारत
६५ ३९६ १८ फेब्रुवारी २०१८ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
६६ ३९७ २१ फेब्रुवारी २०१८ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन अनिर्णित
६७ ३९८ २४ फेब्रुवारी २०१८ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन भारतचा ध्वज भारत
६८ ४०२ २२ मार्च २०१८ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारत ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २०१८ भारत महिला ट्वेंटी२० तिरंगी मालिका
६९ ४०५ २५ मार्च २०१८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
७० ४०६ २६ मार्च २०१८ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारत ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
७१ ४०९ २९ मार्च २०१८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई भारतचा ध्वज भारत
७२ ४१६ ३ जून २०१८ मलेशियाचा ध्वज मलेशिया मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर भारतचा ध्वज भारत २०१८ महिला ट्वेंटी२० आशिया चषक
७३ ४२० ४ जून २०१८ थायलंडचा ध्वज थायलंड मलेशिया रॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूर भारतचा ध्वज भारत
७४ ४२४ ६ जून २०१८ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
७५ ४२८ ७ जून २०१८ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका मलेशिया रॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूर भारतचा ध्वज भारत
७६ ४२९ ९ जून २०१८ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर भारतचा ध्वज भारत
७७ ४३२ १० जून २०१८ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
७८ ४९४ १९ सप्टेंबर २०१८ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका फ्री ट्रेड झोन कॉमप्लेक्स मैदान, कटुनायके भारतचा ध्वज भारत
७९ ४९५ २१ सप्टेंबर २०१८ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका कोल्ट्स क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो अनिर्णित
८० ४९६ २२ सप्टेंबर २०१८ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका कोलंबो क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत
८१ ४९७ २४ सप्टेंबर २०१८ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका कोलंबो क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत
८२ ४९९ २५ सप्टेंबर २०१८ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका फ्री ट्रेड झोन कॉमप्लेक्स मैदान, कटुनायके भारतचा ध्वज भारत
८३ ५१५ ९ नोव्हेंबर २०१८ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड वेस्ट इंडीज प्रोव्हिडन्स मैदान, गयाना भारतचा ध्वज भारत २०१८ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
८४ ५१८ ११ नोव्हेंबर २०१८ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वेस्ट इंडीज प्रोव्हिडन्स मैदान, गयाना भारतचा ध्वज भारत
८५ ५२६ १५ नोव्हेंबर २०१८ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड वेस्ट इंडीज प्रोव्हिडन्स मैदान, गयाना भारतचा ध्वज भारत
८६ ५३० १७ नोव्हेंबर २०१८ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीज प्रोव्हिडन्स मैदान, गयाना भारतचा ध्वज भारत
८७ ५३५ २२ नोव्हेंबर २०१८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेस्ट इंडीज सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साउंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
८८ ५७४ ६ फेब्रुवारी २०१९ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
८९ ५७६ ८ फेब्रुवारी २०१९ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड इडन पार्क, ऑकलंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
९० ५७७ १० फेब्रुवारी २०१९ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड सेडन पार्क, हॅमिल्टन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
९१ ५९९ ४ मार्च २०१९ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत बर्सापारा क्रिकेट मैदान, गुवाहाटी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
९२ ६०० ७ मार्च २०१९ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत बर्सापारा क्रिकेट मैदान, गुवाहाटी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
९३ ६०१ ९ मार्च २०१९ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत बर्सापारा क्रिकेट मैदान, गुवाहाटी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
९४ ७६९ २४ सप्टेंबर २०१९ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारत लालाभाई कॉनट्रॅक्टर मैदान, सुरत भारतचा ध्वज भारत
९५ ७७२ १ ऑक्टोबर २०१९ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारत लालाभाई कॉनट्रॅक्टर मैदान, सुरत भारतचा ध्वज भारत
९६ ७७५ ३ ऑक्टोबर २०१९ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारत लालाभाई कॉनट्रॅक्टर मैदान, सुरत भारतचा ध्वज भारत
९७ ७७९ ४ ऑक्टोबर २०१९ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारत लालाभाई कॉनट्रॅक्टर मैदान, सुरत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
९८ ७९६ ९ नोव्हेंबर २०१९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया भारतचा ध्वज भारत
९९ ७९८ १० नोव्हेंबर २०१९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया भारतचा ध्वज भारत
१०० ७९९ १४ नोव्हेंबर २०१९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज प्रोव्हिडन्स मैदान, गयाना भारतचा ध्वज भारत
सामना क्र. म.आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१०१ ८०० १७ नोव्हेंबर २०१९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज प्रोव्हिडन्स मैदान, गयाना भारतचा ध्वज भारत
१०२ ८०१ २० नोव्हेंबर २०१९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज प्रोव्हिडन्स मैदान, गयाना भारतचा ध्वज भारत
१०३ ८३१ ३१ जानेवारी २०२० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेरा भारतचा ध्वज भारत २०१९-२० ऑस्ट्रेलिया महिला तिरंगी मालिका
१०४ ८३३ २ फेब्रुवारी २०२० ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेरा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१०५ ८३८ ७ फेब्रुवारी २०२० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया जंक्शन ओव्हल, मेलबर्न इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१०६ ८४० ८ फेब्रुवारी २०२० ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया जंक्शन ओव्हल, मेलबर्न भारतचा ध्वज भारत
१०७ ८४५ १२ फेब्रुवारी २०२० ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया जंक्शन ओव्हल, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१०८ ८४६ २१ फेब्रुवारी २०२० ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया सिडनी शोग्राउंड मैदान, सिडनी भारतचा ध्वज भारत २०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१०९ ८५१ २४ फेब्रुवारी २०२० बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ऑस्ट्रेलिया वाका मैदान, पर्थ भारतचा ध्वज भारत
११० ८५४ २७ फेब्रुवारी २०२० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया जंक्शन ओव्हल, मेलबर्न भारतचा ध्वज भारत
१११ ८५९ २९ फेब्रुवारी २०२० श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ऑस्ट्रेलिया जंक्शन ओव्हल, मेलबर्न भारतचा ध्वज भारत
११२ ८६६ ८ मार्च २०२० ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११३ ८८६ २० मार्च २०२१ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारत अटल बिहारी स्टेडियम, लखनौ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
११४ ८८७ २१ मार्च २०२१ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारत अटल बिहारी स्टेडियम, लखनौ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
११५ ८८८ २३ मार्च २०२१ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारत अटल बिहारी स्टेडियम, लखनौ भारतचा ध्वज भारत
११६ ९१६ ९ जुलै २०२१ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड काउंटी मैदान, नॉर्थम्पटन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
११७ ९१९ ११ जुलै २०२१ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड काउंटी मैदान, होव भारतचा ध्वज भारत
११८ ९२० १४ जुलै २०२१ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड काउंटी मैदान, चेम्सफोर्ड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
११९ [१] ७ ऑक्टोबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया कॅरारा स्टेडियम, गोल्ड कोस्ट
१२० [२] ९ ऑक्टोबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया कॅरारा स्टेडियम, गोल्ड कोस्ट
१२१ [३] १० ऑक्टोबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया कॅरारा स्टेडियम, गोल्ड कोस्ट