Jump to content

जॉन एम्बुरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॉन एम्बुरी (२० ऑगस्ट, १९५२:लंडन, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९७८ ते १९९५ दरम्यान ६४ कसोटी आणि ६१ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

हा मिडलसेक्स, नॉर्थहॅम्प्टनशायर, वेस्टर्न प्रॉव्हिन्स आणि बर्कशायरकडून काउंटी क्रिकेट खेळला.