Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५२
इंग्लंड
भारत
तारीख ५ जून – १९ ऑगस्ट १९५२
संघनायक लेन हटन विजय हजारे
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ४-सामन्यांची मालिका ३–० जिंकली

भारतीय क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९५२ दरम्यान ४ कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. भारताने ४ कसोटी सामने खेळले ज्यात ३ सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला व शेवटची कसोटी अनिर्णित राखण्यात भारताला यश आले.

भारताला साल १९४७ मध्ये युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा भारताचा हा पहिलाच इंग्लंड दौरा होता. भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व विजय हजारे यांनी केले.


कसोटी सामने[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

५-९ जून १९५२
धावफलक
वि
२९३ (१२६.३ षटके)
विजय मांजरेकर १३३
जिम लेकर ४/३९ (२२.३ षटके)
३३४ (१६५.२ षटके)
टॉम ग्रेव्हनी ७१
गुलाम अहमद ५/१०० (६३ षटके)
१६५ (६७ षटके)
दत्तू फडकर ६४
फ्रेड ट्रुमन ४/२७ (९ षटके)
१२८/३ (५५ षटके)
रेज सिम्पसन ५१
गुलाम अहमद २/३७ (२२ षटके)
इंग्लंड ७ गडी राखून विजयी.
हेडिंग्ले, लीड्स
पंच: हरबर्ट बाल्डवीन आणि हॅरी इलियट


२री कसोटी[संपादन]

१९-२४ जून १९५२
धावफलक
वि
२३५ (९४.३ षटके)
विनू मांकड ७२
फ्रेड ट्रुमन ४/७२ (२५ षटके)
५३७ (२०६.४ षटके)
लेन हटन १५०
विनू मांकड ५/१९६ (७३ षटके)
३७८ (१२२ षटके)
विनू मांकड १८४
जिम लेकर ४/१०२ (३९ षटके)
७९/२ (४९.२ षटके)
लेन हटन ३९
गुलाम अहमद १/३१ (२३.२ षटके)
इंग्लंड ८ गडी राखून विजयी.
लॉर्ड्स, लंडन
पंच: फ्रॅंक चेस्टर आणि फ्रॅंक ली
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी
  • ५ दिवसांची कसोटी.
  • २२ जून हा विश्रांतीचा दिवस.


३री कसोटी[संपादन]

१७-२१ जुलै १९५२
धावफलक
वि
३४७/९घो (१४४ षटके)
लेन हटन १०४
गुलाम अहमद ३/४९ (९ षटके)
५८ (२१.४ षटके)
विजय मांजरेकर २२
फ्रेड ट्रुमन ८/३१ (८.४ षटके)
८२ (३६.३ षटके)(फॉ/ऑ)
हेमु अधिकारी २७
ॲलेक बेडसर ५/२७ (१५ षटके)
इंग्लंड १ डाव आणि २०७ धावांनी विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर
पंच: डेव्हिड डेव्हिस आणि फ्रॅंक ली
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी
  • टोनी लॉक (इं) याने कसोटी पदार्पण केले.


४थी कसोटी[संपादन]

१४-१९ ऑगस्ट १९५२
धावफलक
वि
३२६/६घो (१५४ षटके)
डेव्हिड शेपर्ड ११९
विनू मांकड २/८८ (४८ षटके)
९८ (३८.५ षटके)
विजय हजारे ३८
ॲलेक बेडसर ५/४१ (१४.५ षटके)
सामना अनिर्णित.
द ओव्हल, लंडन
पंच: फ्रॅंक चेस्टर आणि हॅरी इलियट
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी
  • १७ ऑगस्ट हा विश्रांतीचा दिवस.


बाह्य दुवे[संपादन]


भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे
१९११ | १९३२ | १९३६ | १९४६ | १९५२ | १९५९ | १९६७ | १९७१ | १९७४ | १९७९ | १९८२ | १९८६ | १९९० | १९९६ | २००२ | २००४ | २००७ | २०११ | २०१४ | २०१८ | २०२१