लेन हटन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सर लियोनार्ड लेन हटन (जून २३, इ.स. १९१६ - सप्टेंबर ६, इ.स. १९९०) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडयॉर्कशायरकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. विस्डेन क्रिकेटर्स आल्मानाकने याचे वर्णन क्रिकेटच्या इतिहासातील अत्युत्तम फलंदाजांपैकी एक असे केले होते. हटनचा १९३८मधील कसोटीतील ३६४ धावांचा विक्रम जवळपास २० वर्षे टिकला.

याचा मुलगा रिचर्ड हटन सुद्धा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricket ball on grass.jpg इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.