Jump to content

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९२८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९२८
इंग्लंड
वेस्ट इंडीज
तारीख २३ जून – १४ ऑगस्ट १९२८
संघनायक पर्सी चॅपमन कार्ल नन्स
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९२८ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने ३-० अशी जिंकली. वेस्ट इंडीजने या दौऱ्यात पहिला वहिला कसोटी सामना खेळला.

कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
२३-२६ जून १९२८
धावफलक
वि
४०१ (१२५.४ षटके)
अर्नेस्ट टिल्डेस्ली १२२
लियरी कॉन्स्टन्टाईन ४/८२ (२६.४ षटके)
१७७ (८३.३ षटके)
फ्रँक मार्टिन ४४
व्हॅलेन्स जुप ४/३७ (२३ षटके)
१६६ (७३.१ षटके)(फॉ/ऑ)
जोसेफ स्मॉल ५२
टिच फ्रीमन ४/३७ (२१.१ षटके)
इंग्लंड १ डाव आणि ५८ धावांनी विजयी.
लॉर्ड्स, लंडन

२री कसोटी

[संपादन]
२१-२४ जुलै १९२८
धावफलक
वि
२०६ (१०५.४ षटके)
क्लिफोर्ड रोच ५०
टिच फ्रीमन ५/५४ (३३.४ षटके)
३५१ (१०७.२ षटके)
डग्लस जार्डिन ८३
हर्मन ग्रिफिथ ३/६९ (२५ षटके)
११५ (४७.३ षटके)
विल्टन सेंट हिल ३८
टिच फ्रीमन ५/३९ (१८ षटके)
इंग्लंड १ डाव आणि ३० धावांनी विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

३री कसोटी

[संपादन]
११-१४ ऑगस्ट १९२८
धावफलक
वि
२३८ (८० षटके)
क्लिफोर्ड रोच ५३
मॉरिस टेट ४/५९ (२१ षटके)
४३८ (१०३.५ षटके)
जॅक हॉब्स १५९
हर्मन ग्रिफिथ ६/१०३ (२५.५ षटके)
१२९ (५२.४ षटके)
फ्रँक मार्टिन ४१
टिच फ्रीमन ४/४७ (२१.४ षटके)
इंग्लंड १ डाव आणि ७१ धावांनी विजयी.
द ओव्हल, लंडन