१९१२ ॲशेस मालिका
Appearance
इसवी सन १९१२ला ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने मे १९१२ मध्ये इंग्लंडचा दौरा केला होता. तीन्ही देशांनी कसोटी तिरंगी मालिकेत भाग घेतला. प्रत्येक संघाने विरुद्ध संघांशी ३-३ सामने खेळले. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील ३ कसोटी सामने हे द ॲशेस म्हणून गणले गेले.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]१९१२ इंग्लंड तिरंगी मालिका#३री कसोटी
२री कसोटी
[संपादन]१९१२ इंग्लंड तिरंगी मालिका#६वी कसोटी