आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१२ जून १९६९ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २-० [३]
२४ जुलै १९६९ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २-० [३]

जून[संपादन]

वेस्ट इंडीजचा इंग्लंड दौरा[संपादन]

विस्डेन चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १२-१७ जून रे इलिंगवर्थ गारफील्ड सोबर्स ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १० गडी राखून विजयी
२री कसोटी २६ जून - १ जुलै रे इलिंगवर्थ गारफील्ड सोबर्स लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
३री कसोटी १०-१५ जुलै रे इलिंगवर्थ गारफील्ड सोबर्स हेडिंग्ले, लीड्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३० धावांनी विजयी

जुलै[संपादन]

न्यू झीलंड इंग्लंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २४-२८ जुलै रे इलिंगवर्थ ग्रॅहाम डाउलिंग लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २३० धावांनी विजयी
२री कसोटी ७-१२ ऑगस्ट रे इलिंगवर्थ ग्रॅहाम डाउलिंग ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम सामना अनिर्णित
३री कसोटी २१-२६ ऑगस्ट रे इलिंगवर्थ ग्रॅहाम डाउलिंग द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी