वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६९
Appearance
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६९ | |||||
इंग्लंड | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | १२ जून – १५ जुलै १९६९ | ||||
संघनायक | रे इलिंगवर्थ | गारफील्ड सोबर्स | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने जून-जुलै १९६६ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने २-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- मॉरिस फॉस्टर, जॉन शेफर्ड आणि वॅनबर्न होल्डर (वे.इं.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- जॉन हॅम्पशायर (इं), माइक फिंडले आणि ग्रेसन शिलिंगफोर्ड (वे.इं.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.