आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९२४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१४ जून १९२४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३-० [५]

जून[संपादन]

दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १४-१७ जून आर्थर गिलीगन हर्बी टेलर एजबॅस्टन, बर्मिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि १८ धावांनी विजयी
२री कसोटी २८ जून - १ जुलै आर्थर गिलीगन हर्बी टेलर लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि १८ धावांनी विजयी
३री कसोटी १२-१५ जुलै आर्थर गिलीगन हर्बी टेलर हेडिंग्ले, लीड्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९ गडी राखून विजयी
४थी कसोटी २६-२९ जुलै जॉनी डग्लस हर्बी टेलर ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर सामना अनिर्णित
५वी कसोटी १६-१९ ऑगस्ट आर्थर गिलीगन हर्बी टेलर द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित