दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९२४
Appearance
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९२४ | |||||
इंग्लंड | दक्षिण आफ्रिका | ||||
तारीख | १४ जून – १९ ऑगस्ट १९२४ | ||||
संघनायक | आर्थर गिलीगन (१ली-३री, ५वी कसोटी) जॉनी डग्लस (४थी कसोटी) |
हर्बी टेलर | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ३–० जिंकली |
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९२४ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने ३-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]१४-१७ जून १९२४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
- हर्बर्ट सटक्लिफ, पर्सी चॅपमन, रॉय किल्नर, मॉरिस टेट, जॉर्ज वूड (इं), मॅनफ्रेड ससकिंड, नमी डीन आणि जॉर्ज पार्कर (द.आ.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]२८ जून - १ जुलै १९२४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- डिक टिल्डेस्ली (इं) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
[संपादन]४थी कसोटी
[संपादन]२६-२९ जुलै १९२४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- जॅक मॅकब्रायन, जॉर्ज गियरी आणि जॉर्ज डकवर्थ (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.