आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९०५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
२९ मे १९०५ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २-० [५]

मे[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा[संपादन]

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २९-३१ मे स्टॅन्ले जॅक्सन ज्यो डार्लिंग ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २१३ धावांनी विजयी
२री कसोटी १५-१७ जून स्टॅन्ले जॅक्सन ज्यो डार्लिंग लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
३री कसोटी ३-५ जुलै स्टॅन्ले जॅक्सन ज्यो डार्लिंग हेडिंग्ले, लीड्स सामना अनिर्णित
४थी कसोटी २४-२६ जुलै स्टॅन्ले जॅक्सन ज्यो डार्लिंग ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि १८० धावांनी विजयी
५वी कसोटी १४-१६ ऑगस्ट स्टॅन्ले जॅक्सन ज्यो डार्लिंग द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित