स्टॅन्ली जॅक्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्टॅन्ले जॅक्सन या पानावरून पुनर्निर्देशित)
Disambig-dark.svg

सर फ्रांसिस स्टॅन्ली जॅक्सन (२१ नोव्हेंबर, १८७० - ९ मार्च, १९४७)[१] हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून क्रिकेट खेळलेला खेळाडू, सैनिक आणि राजकारणी होता. हा इंग्लंडकडून २० कसोटी सामने खेळला.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricket ball on grass.jpg इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Historical list of MPs: constituencies beginning with H, part 4". Leigh Rayment's House of Commons page. Archived from the original on 2012-12-19. 14 January 2010 रोजी पाहिले.