यशवंतराव मार्तंडराव मुकणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

श्रीमंत महाराजा यशवंतराव मार्तंडराव मुकणे ( Flight Lieutenant ) (११ डिसेंबर, इ.स. १९१७:जव्हार, महाराष्ट्र, भारत - ) हे भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून पहिल्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील ठाणे लोकसभा मतदारसंघातून, तिसऱ्या लोकसभेत भिवंडी लोकसभा मतदारसंघातून आणि चौथ्या लोकसभेत डहाणू लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.

मुकणे पूर्वीच्या जव्हार संस्थानाचे संस्थानिक होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

हे सुद्धा पाहा[संपादन]