Jump to content

मदुराई लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तमिळनाडूच्या नकाशावर मदुराई लोकसभा मतदारसंघ

मदुराई हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ तमिळनाडू राज्यातील मदुराई परिसरात स्थित असून येथील सर्व सहा विधानसभा मतदारसंघ मदुराई जिल्ह्यात आहेत.

विधानसभा मतदासंघ

[संपादन]

लोकसभा मतदारसंघ क्र. ३२ - मदुराई मध्ये २००९ पासून खालील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

# नाव जिल्हा
मेलुर मदुराई
मदुराई पूर्व
मदुराई उत्तर
मदुराई दक्षिण
मदुराई मध्य
मदुराई पश्चिम

खासदार

[संपादन]
वर्ष खासदार पक्ष
१९८९ ए.जी.एस. रामबाबू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९९१
१९९६ तमिळ मनिला काँग्रेस
१९९८ सुब्रमण्यन स्वामी जनता पक्ष
१९९९ पी. मोहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
२००४
२००९ एम.के. अळागिरी द्रमुक
२०१४ आर. गोपालकृष्णन अण्णा द्रमुक
२०१९ एस. वेंकटेशन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
२०२४

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]