रवींद्र वर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रवींद्र वर्मा (९ एप्रिल, इ.स. १९२५ - १० ऑक्टोबर, इ.स. २००६) हे भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तिसऱ्या लोकसभेत केरळच्या तिरुवल्ला मतदारसंघातून, जनता पक्षाचे उमेदवार म्हणून सहाव्या लोकसभेत बिहारच्या रांची मतदारसंघातून आणि सातव्या लोकसभेत मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.

वर्मा गुजरात विद्यापीठाचे कुलपती होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

हे सुद्धा पाहा[संपादन]