Jump to content

समाजवादी पक्ष (भारत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
समाजवादी पक्ष
राजकीय पक्ष
स्थापना1951 संपादन
संस्थापकजयप्रकाश नारायण संपादन
विसर्जित,रद्द केले अथवा पाडले1952 संपादन
Merged intoप्रजा सोशलिस्ट पक्ष संपादन
समाजवादी पक्षाचे पोस्टर

समाजवादी पक्ष हा एक भारतीय राजकीय पक्ष होता. १९५१-५२ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत याने १२ जागा जिंकल्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आला.[] जयप्रकाश नारायण यांची वैयक्तिक लोकप्रियता असूनही त्यांच्या पक्षाच्या निवडणूकीत सुधारणा झाली नाही. आचार्य कृपलानी यांनी स्थापन केलेल्या किसान मजदूर प्रजा पक्षामध्ये हा विलीन झाला व नव्या प्रजा सोशलिस्ट पक्षाची स्थापना केली.

संदर्भ

[संपादन]
  1. "Statistical Report on General Elections, 1951 to the First Lok Sabha" (PDF). p. 41. January 27, 2013 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित.