तिरुवनमलाई लोकसभा मतदारसंघ
तिरुवनमलाई हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आलेल्या तिरुवनमलाई मतदारसंघामध्ये तिरुवनमलाई जिल्ह्यातील ४, तर वेल्लूर जिल्ह्यातील २, असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत.
मतदार[संपादन]
दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४ च्या मतदारयादीनुसार या लोकसभा मतदारसंघात ६६४२६१ पुरुष मतदार, ६६७४४० स्त्री मतदार व २३ अन्य मतदार असे मिळून एकूण १३३१७२४ मतदार आहेत.[१]
खासदार[संपादन]
लोकसभा | कालावधी | खासदाराचे नाव | पक्ष |
---|---|---|---|
पंधरावी लोकसभा | २००९-२०१४ | डी. वेणुगोपाल | द्रमुक |
सोळावी लोकसभा | २०१४-२०१९ | आर. वनरोजा | अण्णा द्रमुक |
हे सुद्धा पहा[संपादन]
संदर्भ[संपादन]
- ^ "Parliamentary Constituency wise Electorate as on 10/01/2014" (PDF) (इंग्रजी भाषेत). p. २. Archived from the original (PDF) on 2014-03-30. २० मार्च २०१४ रोजी पाहिले.