द्रविड मुन्नेट्र कळगम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(द्रविड मुन्नेत्र कळघम या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
द्रविड मुण्णेट्र कळगम्
पक्षाध्यक्ष एम.करुणानिधी
सचिव के.अन्बळगन
लोकसभेमधील पक्षनेता ए.के.एस.विजयन
स्थापना सप्टेंबर, इ.स. १९४९
मुख्यालय अरिवालयम, अण्णा सालै,
चेन्नै - ६०००१८
युती संयुक्त पुरोगामी आघाडी (ऐक्किय मुर्पोक्कु कूट्टणी) (इ.स. २००४ पासून)
प्रकाशने 'मुरसोली'
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

द्रविड मुण्णेट्र कळगम् किंवा कळहम् किंवा द्रविड मुण्णेट्र कट्ची (तमिऴ्: திராவிட முன்னேற்றக் கழகம் ; स्थानिक उच्चार: तिमुका , तिमुक; रोमन् लिपी: Dravida Munnetra Kazhagam / Dravida Munnetra Katchi ; अर्थ: द्रविड विकास संघटना) हा तमिळनाडू, भारतातील एक राजकीय पक्ष आहे. पेरियार यांच्या द्रविडार कळगम् (इ.स. १९४४ सालापर्यंत जस्टिस् पार्टी म्हणून परिचित) या पक्षापासून फुटून सी.एन. अण्णादुरै याने इ.स. १९४९ साली हा द्रविडी पक्ष स्थापन झाला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा अपवाद वगळता भारतातल्या एखाद्या राज्यातल्या विधिमंडळाच्या निवडणुका स्वबळावर जिंकून आपली राजवट स्थापण्याची विक्रमी कामगिरी करणारा तो पहिला राजकीय पक्ष आहे[१].

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.