सेठ अचल सिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सेठ अचल सिंह (५ मे १८९५-??) हे भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून १९५२, १९५७, १९६२, १९६७ आणि १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.