Jump to content

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दक्षिण गोवा (जुने नाव: मडगांव) हा गोवा राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे.

विधानसभा मतदारसंघ

[संपादन]

या मतदारसंघात खालीलप्रमाणे २० विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो १.फोंडा २.शिरोडा ३.मडकई ४.मुरगाव ५.वास्को-द-गामा ६.दाबोळी ७.कुठ्ठाळी ८.नावे ९.कुडतोळी १०.फातोर्डा ११.मडगाव १२.बाणावली १३.नावेळी १४.कुंकोळी १५.वेळी १६.क्वेपे १७.कुडचाडे १८.सावर्डे १९.सांगवे २०.काणाकोण

खासदार

[संपादन]
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७ एम.पी.शिंकरे अपक्ष
चौथी लोकसभा १९६७-७१ इरास्मो डे सीक्वेरा संयुक्त गोवंस
पाचवी लोकसभा १९७१-७७ इरास्मो डे सीक्वेरा संयुक्त गोवंस
सहावी लोकसभा १९७७-८० एदुआर्दो फालेरो काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ एदुआर्दो फालेरो काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ एदुआर्दो फालेरो काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ एदुआर्दो फालेरो काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ एदुआर्दो फालेरो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ चर्चिल आलेमाव संयुक्त गोवा लोकतांत्रिक पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ फ्रांसिस्को सरदीन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ रमाकांत सोयरु आंगले भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ चर्चिल आलेमाव
फ्रांसिस्को सरदीन्हा
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ फ्रांसिस्को सरदीन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ नरेंद्र सावईकर भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-२०२४
अठरावी लोकसभा २०२४-

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]