सी.एच. मोहम्मद कोया
Appearance
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जुलै १५, इ.स. १९२७ Atholi | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | सप्टेंबर २८, इ.स. १९८३ हैदराबाद | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
अपत्य |
| ||
| |||
चेरियान कंदी मोहम्मद कोया (१५ जुलै १९२७ - २८ सप्टेंबर १९८३) हे एक भारतीय राजकारणी होते ज्यांनी ऑक्टोबर ते डिसेंबर १९७९ या अल्पवेळासाठी केरळचे ८ वे मुख्यमंत्री म्हणून काम केले होते. १९६७ ते १९७३ आणि पुन्हा १९७७ ते १९७९ या कालावधीत केरळचे शिक्षण मंत्री म्हणून ते जास्त वेळा प्रसिद्ध आहेत. १९८१ ते १९८३ मध्ये ते केरळचे दुसरे उपमुख्यमंत्री बनले. स्वतंत्र भारतातील एखाद्या राज्याचे नेतृत्व करणारे ते पहिले इंडियन युनियन मुस्लिम लीग सदस्य होते.[१]
शिक्षण मंत्री या नात्याने कोया यांनी उत्तर केरळमधील मागासवर्गीयांच्या शिक्षणाच्या प्रगतीला प्रोत्साहन दिले. त्यांनी गृहमंत्री (१९६९-७३) आणि केरळचे उपमुख्यमंत्री (१९८१-८३) म्हणूनही काम केले.[२]
संदर्भ
[संपादन]- ^ Aravamudan, Gita; Louis, Arul B. (30 Nov 1979). "RSS is Attacking the Muslim minority: Mohammed Koya". India Today. Trivandrum.
- ^ Speakers & Deputy Speakers Book – Kerala Legislative Assembly
वर्ग:
- Pages using the JsonConfig extension
- C. (given name)
- ३ री लोकसभा सदस्य
- मल्याळम भाषेतील लेखक
- केरळचे मुख्यमंत्री
- इ.स. १९८३ मधील मृत्यू
- इ.स. १९२७ मधील जन्म
- केरळचे उपमुख्यमंत्री
- इंडियन युनियन मुस्लिम लीगचे राजकारणी
- केरळचे आमदार
- कोळिकोडचे खासदार
- मंजेरीचे खासदार
- तनुरचे आमदार
- कोंदोट्टीचे आमदार
- मलप्पुरमचे आमदार
- मंजेरीचे आमदार