Jump to content

रिशांग केइशिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Rishang Keishing; Rishang Keishing; Rishang Keishing; Ришанг Кейшинг; Rishang Keishing; Rishang Keishing; Rishang Keishing; Rishang Keishing; Rishang Keishing; Rishang Keishing; Rishang Keishing; Rishang Keishing; Rishang Keishing; Rishang Keishing; Rishang Keishing; ꯔꯤꯁꯥꯡ ꯀꯩꯁꯤꯡ; रिशांग केइशिंग; Rishang Keishing; político indio; políticu indiu (1920–2017); индийский политик; indischer Politiker; Indian politician; سیاست‌مدار هندی; India siyaasa nira ŋun nyɛ doo; Hint politikacı; indisk politiker; פוליטיקאי הודי; onye ndọrọndọrọ ọchịchị si India (1920-2017); भारतीयराजनेतारः; भारतीय राजनीतिज्ञ; Indian politician; ভারতীয় রাজনীতিবিদ; homme politique indien; India poliitik; भारतीय राजकारणी; ଭାରତୀୟ ରାଜନୀତିଜ୍ଞ; político indio; індійський політик; indisk politiker; indisk politikar; indisk politiker; Indiaas politicus; Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian; polític indi; politikan indian; polaiteoir Indiach; Indian politician (1920-2017); سياسي هندي; politician indian; ഇന്ത്യയിലെ ഒരു രാഷ്ട്രീയക്കാരന്‍
रिशांग केइशिंग 
भारतीय राजकारणी
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखऑक्टोबर २५, इ.स. १९२०
Bungpa
मृत्यू तारीखऑगस्ट २२, इ.स. २०१७
इंफाळ
मृत्युचे कारण
  • multiple organ dysfunction syndrome
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

रिशांग केइशिंग (२५ ऑक्टोबर १९२० - २२ ऑगस्ट २०१७) हे मणिपूरमधील राजकारणी होते. केइशिंग यांनी १९८०-८१, १९८१-८८ आणि १९९४-९८ या काळात मणिपूरचे तीन वेळा मुख्यमंत्री म्हणून काम केले. त्या आधी ते लोकसभेचे खासदार पण होते.[] ते मणिपूरचे प्रतिनिधित्व करणारे राज्यसभेचे माजी खासदार होते. १९८१-८८ पर्यंत पूर्ण कार्यकाळ पूर्ण करणारे ते मणिपूरचे पहिले मुख्यमंत्री झाले.[][][]

संदर्भ

[संपादन]
  1. Deka, Kaustubh (30 August 2017). "Rishang Keishing (1920-2017): Understanding the legacy of Manipur's longest serving chief minister". Scroll.in. Scroll.in. 17 July 2020 रोजी पाहिले.
  2. "Detailed Profile: Shri Rishang Keishing". www.archive.india.gov.in. NIC. 31 January 2017 रोजी पाहिले.
  3. "Scottish Church College, Calcutta alumni". www.histropedia.com. Histropedia. 31 January 2017 रोजी पाहिले.
  4. "A short bio about whoever hogs the limelight in a week". द हिंदू. 14 March 2014. 31 January 2017 रोजी पाहिले.