Jump to content

तंजावूर लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तमिळनाडूच्या नकाशावर तंजावर लोकसभा मतदारसंघ

तंजावर लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ तमिळनाडू राज्यातील तंजावर परिसरात स्थित असून येथील पाच विधानसभा मतदारसंघ तंजावर जिल्ह्यात तर उर्वरित एक मतदारसंघ तिरुवरुर जिल्ह्यामध्ये आहेत.

विधानसभा मतदासंघ

[संपादन]

लोकसभा मतदारसंघ क्र. ३० - तंजावर मध्ये २००९ पासून खालील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

# नाव जिल्हा
१ तिरुवैयरू शिवगंगा
२ तंजावर
३ ओरातनाद
४ पेरावुरानी
५ पट्टूकोट्टाई
६ मन्नारगुडी तिरुवरुर


खासदार

[संपादन]
भारताचे माजी राज्य अर्थमंत्री एस.एस. पलानीमणिकम तंजावर मतदारसंघामधून ६ वेळा निवडून आले आहेत.
वर्ष खासदार पक्ष
१९९६ एस.एस. पलानीमणिकम द्रविड मुन्नेत्र कळघम
१९९८
१९९९
२००४
२००९
२०१४ के. परशुरामन अण्णा द्रमुक
२०१९ एस.एस. पलानीमणिकम द्रविड मुन्नेत्र कळघम
२०२४ एस. मुरासोली

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]