Jump to content

भोला राऊत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भोला राऊत

कार्यकाळ
१८ जानेवारी १९८०  २ डिसेंबर १९८९
मागील जगन्नाथ प्रसाद स्वतंत्र
पुढील महेंद्र बैठा
मतदारसंघ बगाहा
कार्यकाळ
४ मार्च १९६७  १८ जानेवारी १९७७
मागील कमल नाथ तिवारी
पुढील जगन्नाथ प्रसाद स्वतंत्र
मतदारसंघ बगाहा
कार्यकाळ
२ एप्रिल १९६२  ४ मार्च १९६७
मागील नवीन मतदारसंघ
पुढील कमल नाथ तिवारी
मतदारसंघ बेट्टिया
कार्यकाळ
४ एप्रिल १९५७  २ एप्रिल १९६२
मागील नवीन मतदारसंघ
पुढील मतदारसंघ विसर्जित
मतदारसंघ चंपारण
कार्यकाळ
१७ एप्रिल १९५२  ४ एप्रिल १९५७
मागील नवीन मतदारसंघ
पुढील मतदारसंघ विसर्जित
मतदारसंघ सारन-चंपारण

जन्म ४ नोव्हेंबर १९१४
बेट्टिया, बिहार प्रांत, ब्रिटिश भारत
(आत्ता बेट्टिया, बिहार, भारत)
मृत्यू अज्ञात
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी भबुनी देवी
अपत्ये
व्यवसाय राजकारणी
धर्म हिंदू

भोला राऊत (नोव्हेंबर ४, इ.स. १९१४ - ??) हे बिहार राज्यातील भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. ते इ.स. १९५२,इ.स. १९५७,इ.स. १९६२,इ.स. १९६७,इ.स. १९७१,इ.स. १९८० आणि इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्यातील बगाहा लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले.[] []

  1. "संग्रहित प्रत". 2014-12-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-12-31 रोजी पाहिले.
  2. http://www.parliamentofindia.nic.in/ls/comb/combexpr.htm