Jump to content

बांसगाव लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बांसगाव लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर प्रदेशमधील गोरखपूर शहराजवळील बांसगाव ह्या भागात स्थित असून येथील दोन विधानसभा मतदारसंघ देवरिया जिल्ह्यात तर उर्वरित तीन गोरखपूरजिल्ह्यामध्ये आहेत.

विधानसभा मतदासंघ

[संपादन]

लोकसभा मतदारसंघ बांसगावमध्ये २००९ पासून खालील ५ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

# नाव जिल्हा
१ चौरी चौरा गोरखपूर
२ बांसगांव
३ चिल्लुपर
४ रुद्रपूर देवरिया
५ बुरहज

खासदार

[संपादन]
येथून केंद्रीय मंत्री कमलेश पासवान २००९ पासून सातत्याने निवडून येत आहेत.
वर्ष लोकसभा
सत्र
खासदार पक्ष
१९८० सातवी महावीर प्रसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९८४ आठवी
१९८९ नववी
१९९१ दहावी राज नारायण पस्सी भारतीय जनता पक्ष
१९९६ अकरावी शुभवती पासवान समाजवादी पक्ष
१९९८ बारावी राज नारायण पस्सी भारतीय जनता पक्ष
१९९९ तेरावी
२००४ चौदावी महावीर प्रसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ पंधरावी कमलेश पासवान भारतीय जनता पक्ष
२०१४ सोळावी
२०१९ सतरावी
२०२४ अठरावी

हे सुद्धा पहा

[संपादन]