दशरथ देव
Appearance
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | फेब्रुवारी २, इ.स. १९१६ त्रिपुरा | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | ऑक्टोबर १४, इ.स. १९९८ | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
दशरथ देव (२ फेब्रुवारी १९१६ - १४ ऑक्टोबर १९९८) हे भारतीय राजकारणी होते. ते १० एप्रिल १९९३ ते ११ मार्च १९९८ या काळात त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री होते. ते १९५२, १९५७ आणि १९६२ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून तर १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून त्रिपुरा राज्यातील त्रिपुरा पूर्व लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
वर्ग:
- Pages using the JsonConfig extension
- Uses of Wikidata Infobox with no given name
- भारतीय राजकारणी
- भारतीय कम्युनिस्ट पक्षातील राजकारणी
- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातील राजकारणी
- त्रिपुराचे मुख्यमंत्री
- त्रिपुराचे उपमुख्यमंत्री
- १ ली लोकसभा सदस्य
- २ री लोकसभा सदस्य
- ३ री लोकसभा सदस्य
- ५ वी लोकसभा सदस्य
- त्रिपुरा पूर्वचे खासदार
- इ.स. १९१६ मधील जन्म
- इ.स. १९९८ मधील मृत्यू