जगजीवन राम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

बाबू जगजीवन राम (एप्रिल ५, इ.स. १९०८ - जुलै ६, इ.स. १९८६) हे मुळचे बिहार राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते होते. सर्वाधिक काळ केंद्रिय मंत्री (इ.स. १९४७ ते इ.स. १९८०)राहायचा मान त्यांना मिळाला. त्यांनी या दरम्यान केंद्र सरकारमध्ये कामगारमंत्री,कृषीमंत्री,रेल्वेमंत्री,संरक्षणमंत्री आणि दूरसंचारमंत्री ही पदे भूषविली. ते बिहार राज्यातील सासाराम लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९५२,इ.स. १९५७,इ.स. १९६२,इ.स. १९६७,इ.स. १९७१,इ.स. १९७७,इ.स. १९८० आणि इ.स. १९८४ च्या लोकसभा निवडणुकींमध्ये निवडून आले.