महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
Jump to navigation
Jump to search
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा गोवा राज्यातील एक महाराष्ट्रवादी पक्ष आहे.गोवा मुक्त झाल्याबरोबर मुंबईतील काही मंडळीनी महाराष्ट्रवादी पक्ष स्थापन करण्याचे ठरविले.गोवा हिंदू असोसिशिएनच्या हॉलमध्ये पहिली बैठक घेण्यात आली. बांदोडकर त्या बैठकीला हजर होते. गोव्याच्या राजकारणावर सत्ता गाजवणारा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोव्याच्या राजकारणात काही काळ विरोधी पक्षाची भूमिका यशस्वीपणे बजावणारा युनायटेड गोवन्स पक्ष या दोन पक्षानी गोव्यातील जनतेमध्ये आपले कार्य सुरू केले.[१]
महत्त्वाचे नेते आणि निगडित व्यक्ति[संपादन]
- भाऊसाहेब बांदोडकर
- शशिकला काकोडकर
- सुरेंद्र शिरसाट
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ राधाकृष्ण, वामन (१९९३). मुक्तिनंतरचा गोवा. गोवा: राजहंस वितरण. pp. २०-२१. ISBN ८१-८५८५४-०५-X Check
|isbn=
value: invalid character (सहाय्य).