अखिल भारतीय राम राज्य परिषद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
{{{पक्ष_नाव}}}

अखिल भारतीय राम राज्य परिषद ( आरआरपी) 1948 साली उजवा हिंदू भारतीय राजकीय पक्ष म्हणून स्वामी करपात्री यांनी याची स्थापना केली. या पक्षाने 1952 साली लोकसभेत तीन जागा मिळवल्या होत्या तसेच संसदेत दोन जागा 1962 साली मिळवल्या होत्या.[१] तसेच 1952, 1957, आणि 1962 साली अनेक जागा विधानसभेत जिंकल्या होत्या, जिंकलेल्या जागा बहुतेक राजस्थानमध्ये हिंदी पट्ट्यात . इतर हिंदुत्वनिष्ठ पक्षांप्रमाणेच आरआरपीनेही समान नागरी संहिता लागू करण्यावर विश्वास ठेवला आहे.[२] अखेरीस हा पक्ष भारतीय जनता पक्षाचा पूर्ववर्ती जनसंघामध्ये विलीन झाला.[२] आरआरपी धर्मिक होता, ज्याने पक्षाच्या राजकीय दृष्टीकोनवर महत्त्वपूर्ण परिणाम केला. हिंदु धर्म सामान्यत: राष्ट्र-राज्याची (पाश्चात्य) संकल्पना स्वीकारत नाही कारण धर्म असे म्हणतो की ते राज्य सारख्या भू-राजकीय अस्तित्वावर आधारित मर्यादीत विचार करण्या ऐवजी संपूर्ण विश्वची माझे घर असा करतात.

नोंदी[संपादन]

  1. ^ "BIOGRAPHICAL SKETCHES OF THIRD LOK SABHA(Party wise)". web.archive.org. Archived from the original on 2006-05-19. 2019-08-16 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ a b "Party politics in India, 1963-2000". web.archive.org. Archived from the original on 2006-07-15. 2019-08-16 रोजी पाहिले.

संदर्भ[संपादन]