Jump to content

बलीराम भगत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बलीराम भगत (ऑक्टोबर ७, इ.स. १९२२-जानेवारी २, इ.स. २०११) या काँग्रेस पक्षाचे नेते होते. ते इ.स. १९५२, इ.स. १९५७,इ.स. १९६२,इ.स. १९६७,इ.स. १९७१,इ.स. १९८० आणि इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकीत बिहार राज्यातील आरा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी केंद्र सरकारमध्ये पोलादमंत्री आणि परराष्ट्रमंत्री ही पदे सांभाळली. ते इ.स. १९७६ ते इ.स. १९७७ या काळात लोकसभेचे अध्यक्ष होते.तर इ.स. १९९३ ते इ.स. १९९८ या काळात ते राजस्थान राज्याचे राज्यपाल होते.

मागील:
गुरदयाल सिंग धील्लन
लोकसभेचे अध्यक्ष
जानेवारी १५, इ.स. १९७६मार्च २५,इ.स. १९७७
पुढील:
नीलम संजीव रेड्डी