Jump to content

वेल्लूर लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तमिळनाडूच्या नकाशावर वेल्लूर लोकसभा मतदारसंघ

वेल्लूर लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ तमिळनाडू राज्यातील वेल्लूर परिसरात स्थित असून येथील चार विधानसभा मतदारसंघ वेल्लूर जिल्ह्यामध्ये तर उर्वरित दोन मतदारसंघ तिरुपथूर जिल्ह्यामध्ये आहेत.

विधानसभा मतदासंघ

[संपादन]

लोकसभा मतदारसंघ क्र. ९ - वेल्लूर मध्ये २००९ पासून खालील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

# नाव जिल्हा
१ वेल्लूर वेल्लूर
२ अनाईकट्टू
३ किल्वैतैननकुप्पम
४ गुडीयत्तम
५ वानियांबडी तिरुपथूर
६ अंबूर

खासदार

[संपादन]
वर्ष खासदार पक्ष
१९८० ए.के.ए. अब्दुल समद अपक्ष
१९८४ ए.सी. षण्मुगम अण्णा द्रमुक
१९८९ ए.के.ए. अब्दुल समद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९९१ बी. अकबर पाशा
१९९६ पी. षणमुगम द्रविड मुन्नेत्र कळघम
१९९८ एन.टी. षण्मुगम पट्टाळी मक्कल कट्ची
१९९९
२००४ के.एम. कादर मोहिदीन द्रविड मुन्नेत्र कळघम
२००९ अब्दुल रहमान
२०१४ बी. सेनगुत्तुवन अण्णा द्रमुक
२०१९ काथीर आनंद द्रविड मुन्नेत्र कळघम
२०२४

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]