मधुगिरी लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मधुगिरी हा कर्नाटकमधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. १९७७ साली हा मतदारसंघ रद्द करण्यात आला.