Jump to content

एच.सी. दसप्पा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एच.सी. दसप्पा
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
जन्म तारीख५ डिसेंबर 1894 संपादन
जन्मस्थानकोडागु जिल्हा संपादन
मृत्यू तारीख१६ नोव्हेंबर 1964 संपादन
वैवाहिक जोडीदारयशोधरा दासप्पा संपादन
व्यवसायराजकारणी, वकील संपादन
पददुसऱ्या लोकसभेचे सदस्य, ३ री लोकसभा सदस्य संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय राष्ट्रीय काँग्रेस संपादन

हिरल्ली चेन्निया दसप्पा (५ डिसेंबर १८९४ - २८ ॲक्टोबर १९६४) हे भारतीय राजकारणी होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य म्हणून ते १९५७ आणि १९६२ मध्ये म्हैसूर राज्यातील बेंगळुरू मतदारसंघ येथून लोकसभेत निवडून आले.

त्यांनी १९६३-६४ मध्ये जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली भारताचे रेल्वे मंत्री म्हणून काम केले.[][][][]

संदर्भ

[संपादन]
  1. "Kharge seventh Rly minister from Karnataka". Deccan Herald. 17 June 2013. 25 October 2015 रोजी पाहिले.
  2. "Union cabinet reshuffle: Karnataka gets lion's share in Singh's ministry". Anil Kumar M. द टाइम्स ऑफ इंडिया. 17 June 2013. 25 October 2015 रोजी पाहिले.
  3. "DV Sadananda could be 8th railways minister from state". द टाइम्स ऑफ इंडिया. 27 May 2014. 25 October 2015 रोजी पाहिले.
  4. "Rajya Sabha Brief Profile of members" (PDF). Rajya Sabha. 25 October 2015 रोजी पाहिले.