नागरकोविल लोकसभा मतदारसंघ (१९५७-२००९)
Appearance
(नागरकोविल लोकसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)
नागरकोविल हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ होता. २००९ सालच्या पुन्नरचनेदरम्यान हा मतदारसंघ बरखास्त करण्यात आला व त्यामधील सर्व विधानसभा मतदारसंघ कन्याकुमारी ह्या नव्या लोकसभा मतदारसंघामध्ये विलिन केले गेले.
तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ | |
---|---|
तिरुवल्लुर • चेन्नई उत्तर • चेन्नई दक्षिण • चेन्नई मध्य • श्रीपेरुम्बुदुर • कांचीपुरम • अरक्कोणम • वेल्लोर • कृष्णगिरी • धर्मपुरी • तिरुवनमलाई • आरणी • विलुपुरम • कल्लकुरिची • सेलम • नामक्कल • इरोड • तिरुपूर • निलगिरी • कोइम्बतुर • पोल्लाची • दिंडीगुल • करुर • तिरुचिरापल्ली • पेराम्बलुर • कड्डलोर • चिदंबरम • मयिलादुतुराई • नागपट्टीनम • तंजावर • शिवगंगा • मदुराई • तेनी • विरुधु नगर • रामनाथपुरम • तूतुकुडी • तेनकाशी • तिरुनलवेली • कन्याकुमारी |