जयपाल सिंग मुंडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जयपाल सिंग मुंडा (३ जानेवारी, १९०३ - २० मार्च, १९७०) हे भारतीय हॉकी खेळाडू, राजकारणी आणि लेखक होते. हे भारताच्या संविधान सभेचे सदस्य होते.

यांनी १९२८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.