Jump to content

सोनुभाऊ दगडू बसवंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सोनूभाऊ दगडू बसवंत या पानावरून पुनर्निर्देशित)

सोनुभाऊ दगडू बसवंत (१० फेब्रुवारी, इ.स. १९१५:शहापूर, ठाणे जिल्हा, भारत - १६ डिसेंबर, इ.स. १९८७) हे भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तिसऱ्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील ठाणे लोकसभा मतदारसंघातून आणि चौथ्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.

हे सुद्धा पहा

[संपादन]