कोयना एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg

कोयना एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची मुंबई ते कोल्हापूर दरम्यान धावणारी रेल्वेगाडी आहे.

मार्ग[संपादन]

कोयना एक्सप्रेसच्या प्रवासात लागणारी महत्त्वाची शहरे मुंबई, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा, सांगलीकोल्हापूर ही आहेत. मुंबई-मिरज-मुंबई अशी धावे.ही गाडी आता कोल्हापूर पर्यंत धावते.ही गाडी रोज धावते.महलक्ष्मी आणी सह्याद्री या गाड्या सुद्धा मुंबई कोल्हापुर दरम्यान धावतात.या गाड्यांसोबत कोयना ही सुद्धा महत्त्वाची रेल्वेगाडी आहे कोयना एक्सप्रेस ही गाडी मुंबई वरून सकाळी ८:४०ला सुटून कोल्हापुरला रात्री ८:२५ला पोहोचते.ही गाडी ५१९ किमी अंतर ११ तास ४५ मिनिटात कापते तर कोल्हापुरवरून मुंबईला जाणारी कोयना एक्सप्रेस कोल्हापुर वरून सकाळी ८:०५ला सुटून मुंबईला रात्री ८:०५ला पोहोचते.ही गाडी कोल्हापुर वरून मुंबईला येताना १२ तास घेते

रेल्वे क्रमांक[१][संपादन]

  • ११०२९: मुंबई छशिमट -/०८:४० वा, कोल्हापूर छशाट - २०:२५ वा
  • ११०३०: कोल्हापूर छशाट - ७:५५ वा, मुंबई छशिमट - २०:२५ वा

संदर्भ[संपादन]