छत्रपती शिवाजी टर्मिनस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Indian Railways Suburban Railway Logo.svg
छत्रपती शिवाजी टर्मिनस
मध्य रेल्वे टर्मिनस
मुंबई उपनगरी रेल्वे टर्मिनस
Mumbai CST stationboard.jpg
स्थानक तपशील
पत्ता डॉ. दादाभाई नौरोजी मार्ग, धोबी तलाव, मुंबई
गुणक 18°56′24″N 72°50′07″E / 18.94, 72.8353
मार्गिका मध्य, हार्बर
फलाट १८
इतर माहिती
उद्घाटन मे १८८८
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
सेवा
मागील स्थानक   मुंबई उपनगरी रेल्वे   पुढील स्थानक
टर्मिनस मध्य
मार्गे कल्याण
टर्मिनस हार्बर
मार्गे अंधेरी किंवा पनवेल
स्थान
छत्रपती शिवाजी टर्मिनस is located in मुंबई
छत्रपती शिवाजी टर्मिनस
छत्रपती शिवाजी टर्मिनस
मुंबईमधील स्थान
छत्रपती शिवाजी टर्मिनसची ऐतिहासिक इमारत

छत्रपती शिवाजी टर्मिनस, आधीचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस, हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक, युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आणि त्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. मुंबईच्या बोरीबंदर भागात असलेल्या हे स्थानक बोरीबंदर स्थानकाच्या जागेवर इ.स. १८८७मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त बांधण्यात आले.

छशिट वरून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांची यादी[संपादन]

क्रमांक रेल्वे नाव गंतव्यस्थान कधी सुटण्याची वेळ
११०९३ महानगरी एक्सप्रेस वाराणसी रोज ००:२०
५११५३ मुंबई भुसावळ पॅसेंजर भुसावळ रोज ०५:२५
२२१०५ इंद्रायणी एक्सप्रेस पुणे रोज ०५:४०
१२८५९ गीतांजली एक्सप्रेस हावडा रोज ०६:००
१७६१७ तपोवन एक्सप्रेस नांदेड रोज ०६:१५
१२१२७ मुंबई पुणे इंटरसिटी एक्सप्रेस पुणे रोज ०६:४०
११००७ डेक्कन एक्सप्रेस पुणे रोज ०७:००
१०१०३ मांडवी एक्सप्रेस मडगांव रोज ०७:१०
११३०१ उद्यान एक्सप्रेस बंगळूर रोज ०८:०५
१२५३४ पुष्पक एक्सप्रेस लखनौ रोज ०८:२०
११०२९ कोयना एक्सप्रेस कोल्हापूर रोज ०८:४०
१२३६२ मुंबई आसनसोल एक्सप्रेस आसनसोल बुध ११:०५
१२८६९ मुंबई हावडा एक्सप्रेस हावडा रवि ११:०५
१६३५१ बालाजी एक्सप्रेस नागरकोविल मंगळ, शनि १२:०५
१६३३१ मुंबई त्रिवेंद्रम एक्सप्रेस तिरुअनंतपुरम सोम १२:१०
०१०७५ मुंबई नागपूर एक्सप्रेस नागपूर रवि १२:३५
१७०३१ मुंबई हैदराबाद एक्सप्रेस हैदराबाद रोज १२:४५
१२१८८ मुंबई जबलपूर गरीब रथ एक्सप्रेस जबलपूर मंगळ, गुरु, शनि १३:३०
११०४१ मुंबई चेन्नई एक्सप्रेस चेन्नई रोज १४:००
१२१८८ सिंहगड एक्सप्रेस पुणे रोज १४:३०
१२१८८ सेवाग्राम एक्सप्रेस नागपूर रोज १५:००
११०१९ कोणार्क एक्सप्रेस भुवनेश्वर रोज १५:१०
१५१०२ मुंबई छप्रा एक्सप्रेस छप्रा शुक्र १५:३५
१६३८१ मुंबई कन्याकुमारी एक्सप्रेस कन्याकुमारी रोज १५:४५
१२१८८ प्रगती एक्सप्रेस पुणे रोज १६:२५
११४०१ नंदीग्राम एक्सप्रेस नागपूर रोज १६:३५
१२१२३ डेक्कन क्वीन पुणे रोज १७:१०
१२२६१ मुंबई हावडा दुरंतो एक्सप्रेस हावडा रवि, मंगळ, बुध, गुरु १७:१५
११०२३ सह्याद्री एक्सप्रेस कोल्हापूर रोज १७:५०
१२१०९ पंचवटी एक्सप्रेस मनमाड रोज १८:१५
१२१०५ विदर्भ एक्सप्रेस गोंदिया रोज १९:१०
१२१३७ पंजाब मेल फिरोजपूर रोज १९:४०
१२१११ मुंबई अमरावती एक्सप्रेस अमरावती रोज २०:०५
१२२८९ मुंबई नागपूर दुरंतो एक्सप्रेस नागपूर रोज २०:१५
१७४११ महालक्ष्मी एक्सप्रेस कोल्हापूर रोज २०:२३
१२८०९ मुंबई हावडा मेल (नागपूर मार्गे) हावडा रोज २०:३५
२२१०७ मुंबई लातूर एक्सप्रेस लातूर रोज २१:००
१७०५७ देवगिरी एक्सप्रेस सिकंदराबाद रोज २१:१०
११३०५ मुंबई सोलापूर एक्सप्रेस सोलापूर रोज २१:२०
१२३२२ मुंबई हावडा मेल (अलाहाबाद मार्गे) हावडा रोज २१:३०
१२७०१ हुसेनसागर एक्सप्रेस हैदराबाद रोज २१:५०
१२१३३ मुंबई मंगळूर एक्सप्रेस मंगळूर रोज २२:००
१२११५ सिद्धेश्वर एक्सप्रेस सोलापूर रोज २२:४२
५१०२९ मुंबई विजापूर जलद पॅसेंजर विजापूर रवि, सोम, मंगळ, बुध २२:५५
५१०२७ मुंबई पंढरपूर जलद पॅसेंजर पंढरपूर गुरु, शुक्र, शनि २२:५५
५१०३३ मुंबई साईनगर शिर्डी जलद पॅसेंजर शिर्डी रोज २२:५५
१०१११ कोकण कन्या एक्सप्रेस मडगांव रोज २३:०५
१२१४१ मुंबई राजेंद्रनगर एक्सप्रेस पाटणा रोज २३:२५
११०२७ मुंबई चेन्नई मेल चेन्नई रोज २३:४५

बाह्य दुवे[संपादन]ट्रेन-छोटी.png
कृपया भारतीय रेल्वे-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.