दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
Dubai Sports City Pak vs Aussies.jpg
एका क्रिकेट सामन्यादरम्यान
मैदान माहिती
स्थान दुबई, संयुक्त अरब अमिराती
स्थापना २००९
आसनक्षमता २५,०००
मालक दुबई प्रॉपर्टीज
प्रचालक दुबई स्पोर्ट्स सिटी
एण्ड नावे
एमिरेट्स रोड एंड
दुबई स्पोर्ट्स सिटी एंड
आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा. १२–१६ नोव्हेंबर २०१०:
पाकिस्तान  वि. दक्षिण आफ्रिका
प्रथम ए.सा. २२ एप्रिल २००९:
पाकिस्तान वि. ऑस्ट्रेलिया
शेवटचा बदल ३० एप्रिल २०१५
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

दुबई आंतराष्ट्रीय मैदान हे संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई शहरामधील एक बहुपयोगी स्टेडियम आहे. २५,००० ते ३०,००० प्रेक्षकांची क्षमता असलेल्या ह्या स्टेडियममध्ये क्रिकेटसह अनेक खेळांच्या स्पर्धांचे आयोजन होते. संयुक्त अरब अमिरातीमधील तीन क्रिकेट स्टेडियमपैकी हे एक आहे (इतर दोन: अबु धाबीमधील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमशारजामधील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम).

२०१४ इंडियन प्रीमियर लीगचे सुरुवातीचे काही साखळी सामने येथे खेळले गेले.

बाह्य दुवे[संपादन]

अधिकृत संकेतस्थळ