Jump to content

मँगाँग ओव्हल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मंगांग ओव्हल या पानावरून पुनर्निर्देशित)
स्प्रिंगबॉक पार्क
स्टेडियम
खेळक्रिकेट संपादन
देशदक्षिण आफ्रिका संपादन
स्थानब्लूमफाँटेन संपादन
भौगोलिक गुणक२९°७′०″S २६°१२′१९″E संपादन
Map

स्प्रिंगबॉक पार्क दक्षिण आफ्रिकेतील ब्लूमफाँटेन शहरातील क्रिकेट मैदान आहे.

डिसेंबर १९९२मध्ये उघडलेल्या या मैदानाची प्रेक्षकक्षमता २०,००० आहे.